31/08/2024
छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळलेल्या चे फोटो व्हायरल झालेले आहेत यातून एक गोष्ट पक्की आणि नक्की दिसून येते की पुतळ्याचा चौथरा पूर्णपणे शाबूत आहे . याचा अर्थ चौथीचे बांधकाम ठिक आहे असे दिसून येते.
चौथऱ्याचे बांधकाम सल्लागार यांना आरोपी का करण्यात आले हे समजून येत नाही.
ब्राह्मण असलेल्या आपटेला वाचवण्यासाठी आणि महाराष्ट्रातील जनतेचा रोष कमी करण्यासाठी मराठा समाजातील चेतन पाटील यांना बळीचा बकरा बनवण्यात आलेले आहे .
वास्तविक पाहता माध्यमांनी या गोष्टीकडे सरकारचे लक्ष वेधणे गरजेचे आहे. सकृत दर्शनी असे दिसून येते या घटनेत छत्रपती शिवरायांचा पुतळा सदोष पद्धतीने आणि घाई गडबडीत बनवण्यात आला होता.
आपल्या घरातला माणूस पडला; छत्रपती ... Found on Google from tv9marathi.com

05/08/2024