Manobandh Vivah Sanstha

Manobandh Vivah Sanstha

Share

Manobandh Vivah Sanstha is a matrimony portal for Brahmin Community.

26/01/2024

समस्त भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

#प्रजासत्ताक_दिन

24/01/2024

ब्राह्मण वधूवरांना मिळाला हक्काचा प्लॅटफॉर्म 👫 .....
आजच भरा 🌐 www.manobandhvivah.com वर आपला फॉर्म

#लग्न

22/01/2024

प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्येत होत असणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त व प्रभू श्री राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त मंगलमय शुभेच्छा !

्रीराम #श्रीराम #रामआयेंगे #अयोध्या #राममंदिर

15/01/2024

मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण !
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

मकर संक्रांतीच्या मंगलमय शुभेच्छा !

ंक्रांत #संक्रांत

01/01/2024

नवीन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…! येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन !

#नववर्षाभिनंदन #नवीनवर्षाच्याशुभेच्छा

15/12/2023

आपल्या पाल्यासाठी रजिस्टर करा आणि मिळवा मनपसंत प्रोफाईल्स पुर्ण माहिती सह..

🌐www.manobandhvivah.com

#लग्न

14/12/2023

बंध सुखी जीवनाचे जुळतील मनोबंध च्या साथीने, आम्ही प्रयत्न करु १००% विश्वासाने ...
ब्राह्मण वधू- वरांसाठी खात्रीशीर सेवा देणारी विवाह संस्था.

🌐www.manobandhvivah.com

#लग्न

13/12/2023

मनोबंध विवाह संस्थे मध्ये रजिस्टर करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे.

-योग्य माहिती द्या.
-पुरेशी माहिती समाविष्ट करा.
-तुमच्या अपेक्षां बदल स्पष्ट राहा.
-खूप जुने फोटो प्रोफाइलमध्ये वापरणे टाळा.

🌐www.manobandhvivah.com

#लग्न

12/12/2023

हवा आहे मनाजोगा जीवनसाथी ? तर आजच घ्या "मनोबंध" अॅप 📱 हाती
आत्ताच डाउनलोड करा !

🌐www.manobandhvivah.com

#लग्न

11/12/2023

काळजी आहे तुम्हाला विवाहाची ?
आजच मनोबंध विवाह संस्थे मध्ये नाव नोंदवा आणि निश्चिंत रहा..

🌐www.manobandhvivah.com

#लग्न

30/11/2023

ब्राह्मण समाजातील वधूवरांसाठी आपला परफेक्ट जोडीदार निवडण्याचा एक सोपा उपाय म्हणजे मनोबंध मॅट्रिमोनी ऍप

🌐www.manobandhvivah.com

#लग्न

28/11/2023

मग ... कधी करणार नाव नोंदणी ???

🌐www.manobandhvivah.com

Want your business to be the top-listed Government Service in Sangli?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


Sangli