29/03/2026
जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली. / Collector Office, Sangli.
जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली. / Collector Offic
29/03/2026
28/03/2026
सांगली, दि. 28 (जि. मा. का.) : राज्य शासनाच्या आदेशानुसार सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. मैनाक घोष यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी आज मावळते जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडून पदभार स्वीकारला. पदहस्तांतरणवेळी श्री. काकडे यांनी श्री. घोष यांचे स्वागत करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासास कटिबद्ध असून, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक अशा सर्वांना सोबत घेऊन विकसित सांगली जिल्हा 2030 व 2047 चे उद्दिष्ट समोर ठेवून वाटचाल करणार असल्याचा मनोदय नूतन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी व्यक्त केला
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Vijaynagar, Sangli-Miraj Road
Sangli
416415
Opening Hours
| Monday | 9:45am - 6:15pm |
| Tuesday | 9:45am - 6:15pm |
| Wednesday | 9:45am - 6:15pm |
| Thursday | 9:45am - 6:15pm |
| Friday | 9:45am - 6:15pm |
