NSUI Sangli

NSUI Sangli

Share

#Official handle of National Student's Union of India, #SangliDistrict. Country's largest and most responsible students organization.

Page Handle by: #Amarjeet Jadhav | Coordinator Social Media, Maharashtra State NSUI & Sangli District NSUI.

20/01/2020

भव्य नागरी सत्कार..
Hon'ble MLA Dr. Dada..
Boss ✌✌❤❤

19/01/2020

महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथि निम्मित विनम्र अभिवादन.! 🙏

18/01/2020

महाराष्ट्रातील होमगार्ड यांना कायमस्वरूपी ड्युटी देण्याबाबत व मागील थकीत पगार देण्याबाबत माननीय मुखमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना मंत्री महोदय मा.ना.डॉ.विश्वजीत कदम साहेब यांच्या उपस्थितीत, सांगली जिल्हा विद्यार्थी काँग्रेस (NSUI) अध्यक्ष मा.सौरभ (दादा) पाटील यांनी निवेदन दिले.

16/01/2020

◆राज्याभिषेक दिन◆
वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत भाषेत बुधभूषण ग्रंथ लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुंदर आणि अलंकारीक भाषेत वर्णन करणारे स्वराज्याचे धाकले धनी #छत्रपती_संभाजी_महाराज यांना #राज्याभिषेक दिनानिमित्त #मानाचा_मुजरा .! 💐💐

15/01/2020

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!!
मकर संक्रांतीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..💐

ंक्रांति

15/01/2020

भारताचे रक्षण करणाऱ्या व वेळ पडल्यास प्राणाची पर्वा न करता लढणाऱ्या प्रत्येक शूरवीर सैनिकास भारतीय सेना दिनी मानाचा मुजरा.!

14/01/2020

जेंव्हा जेंव्हा हिमालय संकटात सापडला तेंव्हा तेंव्हा सह्याद्रीने आपल्या छताडांची ढाल करून त्याला परकीय आक्रमनांतून बाहेर काढलं.. आज #पानिपत युद्धाच्या कटू आठवणींचा स्मृतिदिन.. महाराष्ट्राच्या सर्व ज्ञात अज्ञात वीरांना मानाचा मुजरा.!

13/01/2020

आमचा स्वाभिमान...
मा.ना.डॉ.विश्वजीत दादा कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
..

13/01/2020

अंतराळात जाणारे पहिले भारतीय व जगातले १३८ वे अंतराळवीर, अशोकचक्र सन्मानित विंग कमांडर "राकेश शर्मा" यांचा आज वाढदिवस. भारतीय अंतराळवीर #राकेश_शर्मा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.! 💐 💐

12/01/2020

शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही करणं खपवून घेतलं जाणार नाही मग तो कोण पण असू दे.!
#निषेध

12/01/2020

Warmest birthday greetings to leader Hon'ble ji who has been an inspiration of leadership, kindness and fearless dedication to the people.

You are a role model to every single Indian. I wish you the very best of happiness, peace and good health.

12/01/2020

युवकांचे प्रेरणास्थान स्वामी #विवेकानंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि राष्ट्रीय #युवा_दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!
#युवा_दिवस

Want your business to be the top-listed Government Service in Sangli?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Congress Bhavan
Sangli
416416