Sangli Police

Sangli Police

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sangli Police, Government Organization, SP Office, Vishrambuag, Sangli.

Official page for Sangli Police.
सांगली पोलीसांचे अधिकृत खाते
आपत्कालीन संपर्क: ११२/१००
महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क:
८९७६००४१११
८८५०२००६००
०२२-४५१६१६३५

Photos from Sangli Police's post 31/10/2025

आज दि.३१/१०/२०२५ राजी राष्ट्रीय एकता दिन व सरदार वल्लभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी (एकता दौड) चे आयोजन सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले होते.

31/10/2025

विविधतेने नटलेल्या भारताची एकता हीच आपली खरी ताकद आहे.

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#एकता_दिवस_२०२५

Photos from Sangli Police's post 30/10/2025

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त
Run for Unity
शुक्रवार दिनांक ३१/१०/२०२५
स्थळ- पोलीस मुख्यालय सांगली.

आयोजक
सांगली जिल्हा पोलीस दल.


Photos from Sangli Police's post 30/10/2025

सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंतीनिमित्त
Run for Unity
शुक्रवार दिनांक ३१/१०/२०२५
स्थळ- पोलीस मुख्यालय ,सांगली.

29/10/2025

This , join us for the as we celebrate Sardar Vallabhbhai Patel’s 150th birth anniversary, strengthening the unity, integrity, and togetherness of our nation.

& share your moments at runforunity.nic.in

27/10/2025

ओटीपी सुरक्षित ठेवून खाते निकामी होण्यापासून सावध रहा!

Photos from Sangli Police's post 24/10/2025

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई...
१ वर्षाच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीचा छडा बालक सुखरूपपणे विसावले आईच्या कुशीत.

Photos from Maharashtra Police Headquarter's post 23/10/2025

दिवाळीचा स्वादिष्ट फराळ
सुरक्षित ठेवेल तुमचा सायबर सुरक्षेचा काळ!

डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्यासाठी या टिप्स उपयुक्त ठरतील.

#मी_फराळ_बोलतोय #आपले_मपो #सायबर_सुरक्षा_महत्त्वाची

21/10/2025

महाराष्ट्र पोलीस दलातील निडर आणि साहसी हुतात्म्यांना शत: शत: नमन!

#पोलीस_स्मृतिदिन #आपले_मपो

20/10/2025

लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळून निघो ही निशा,
सुरक्षा व्हावी सायबर गुन्ह्यांपासून हीच नवी आशा!

शुभ दीपावली!

#दिवाळी_२०२५

Photos from Sangli Police's post 19/10/2025

सांगली सायबर पोलीस ठाण्याची उत्कृष्ट कामगिरी..
नागरिकांचे गहाळ झालेले 37 लाखाचे एकूण 147 मोबाईल मूळ मालकांना परत केले.

Want your business to be the top-listed Government Service in Sangli?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


SP Office, Vishrambuag
Sangli
416415

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm