22/09/2022
Hello , an initiative taken by Arch Kranti & IIA Sangli for *Rohtak dome* workshop from *23-24th Sep 2022* . Time : 11 AM to 5 PM
What is Rohtak / Mexican dome ?
1.Shallow brick dome built in circular form with a unique technique practiced by skilled Masons from Haryana .
2. mexican Dome is built in segmental shape alows it to enclose a great volume for a less surface area .
3. Both domes are simply made in bricks & it uses no shuttering hence simple and highly economical .
For lot more information visit workshop destination and get to know about technique and process.
location link given below .
https://maps.app.goo.gl/pGVY3QerNU83sfao6
31/07/2022
Interaction with Kanade sir,
Thanks KALAPUSHPA
कलापुष्प | क ला मं थ न | कार्यक्रम :२४ वा |
शनिवार दि. ६/०८/२०२२ सायं.५ वा .
आर्किटेक्ट शंकर निवृत्ती कानडे
वय वर्षे शहाऐंशी
गेली दहा वर्षे अंधत्व
जन्म सांगली जिल्ह्यातील नागज गावचा .
शालेय शिक्षण घेत असतांना चित्र शिल्प कलेत करिअर करण्याचं स्वप्न .
गेली पाच दशके आर्किटेक्ट म्हणून बेंगलोर मध्ये वास्तव्य .
डोळ्यांनी दिसत नसून देखील पाहण्याची ऊर्जा कायम .
आधुनिक भारतीय वास्तुविशारद म्हणून वास्तुकलेत लौकिक .
परदेशात न जाताही मॉडर्न आर्किटेक्चर मध्ये स्वतःचा ठसा .
१९६० पासून अहमदाबादच्या सेप्ट आणि कर्नाटकातील विविध नामांकित आर्किटेक्चर कॉलेज मधून अध्यापन .
' शिल्प सिंदूर ' फर्मच्या माध्यमातून शंकर कानडे आणि नवनाथ कानडे या बंधूंची वास्तुकला क्षेत्रात यशस्वी वाटचाल .
बांधकामामध्ये स्वतःची नवी पद्धत विकसित करणारा प्रयोगशील सर्जक .
वास्तुकलेतील ' मॉडर्न इझमचा ' पुरस्कर्ता .
भारतीय आधुनिक वास्तुकलेत महत्वपूर्ण योगदान .
वैचारिक आणि तात्विक चिंतनातून नित्य नवं शोधणारा द्रष्टा वास्तुविशारद .
वास्तुरचनेतील सहजता , एकरूपता आणि भव्यता जपणारा सर्जनशील वास्तुशिल्पी .
सामान्याला परवडणारी घरे बांधणारा आर्किटेक्ट .
वास्तूला कलाकृतीचं कलामुल्य प्राप्त करून देणारा प्रतिभा संपन्न आर्किटेक्ट .
इतिहासाकडे चिकित्सक नजरेने पाहणारा ,
परंपरा आणि संस्कृतीच्या चाकोरीबद्ध संकल्पना नाकारणारा आधुनिक जगाचा भाष्यकार .
आयुष्याच्या संध्याकाळी पुन्हा जन्म भूमीत रमणारा संवेदनशील माणूस .....!
मुलाखतकार
आर्कि. प्रवीण माळी , सांगली
चित्रकार चकोर साळुंखे , सांगली
LIVE ON...
KALAPUSHPA GROUP
YOU TUBE CHANNEL
30/04/2022
Inviting Creative minds to join ARCHkranti !
We @ ABHA ARCHitects are looking for dedicated candidates willing to work in long term association on vernacular construction techniques and manage sites along with the design process !
Job Details :
✅Position : Jr.Architect, & Fresher Architects
Non Architects with below drawing skills are also welcome
✅Work location : Vishrambag, Sangli
✅ Skills : AutoCAD , Sketch Up and 3D rendering software, MS office.
✅Joining - Immediate
✅Process of Application : Mail resume with contact details & speak
Email - [email protected]
Contact - Ar. Preveen Mali
WA - 9422042552
21/01/2021
Article in thebetterindia
Husband-Wife Duo Use Domes, Recycled Materials To Build 300 Homes; Save 30% Costs
Maharashtra-based ABHA Architecture uses eco-conscious material palettes and passive cooling strategies to green homes
31/12/2020
ABHA arch is looking for creative, innovative Architects.......
1. Architects with 1-2 years experience,
2. Fresher Architects,
3. Trainee Architects,
to join our 'SAVE ARCH' team.
Interested candidates, kindly send your resume along with portfolio to [email protected]. We are looking for an immediate joining.
25/12/2020
चला आर्च वाचवुया !
माहितीए,
#बांधकामात_कमानी_का_महत्वाच्या??
(आजची सायंकाळ राखून ठेवा)
ऐतिहासिक वास्तूंंचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांना असणाऱ्या भव्य कमानी. त्या आकर्षक होत्याच, शिवाय वास्तूंना मजबुतीही द्यायच्या.
पण या कमानी गेल्या, आरसीसी पद्धती आली, सिमेंट-काँक्रिट आलं.. मग सगळंच तंत्र बदललं.
पर्यावरणाचं नुकसानही वाढलं.
बांधकामात कमानी पुन्हा आणल्या तर पर्यावरण नक्कीच टिकू शकतं.
का? कसं?
आजच समजून घ्या.
या कार्यक्रमाचा व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक-
https://m.facebook.com/story.php?story_fbid=413367423045115&id=119925491700000
#भवताल_कट्टा १५
#कमानी_टिकवा_पर्यावरण_वाचवा !
वक्ते - #प्रवीण_माळी (पर्यावरणपूरक आर्किटेक्ट, सांगली)
शुक्रवार, २५ डिसेंबर २०२०
सायं. ७ ते ८.३०
सहभागासाठी :
झूम लिंक - https://bit.ly/34sNEbC
किंवा
भवताल फेसबुक पेजवर लाईव्ह-
https://facebook.com/bhavatal/
#भवताल