08/05/2026
दहावी बोर्ड परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 🌟
तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. ✨
आता ११ वी सायन्स व आर्ट्सचे शिक्षण घेत
आर्मी, पोलीस व शासकीय क्षेत्रात करिअर घडवण्याची सुवर्णसंधी!
📚 प्रवेश सुरू आहेत — आजच संपर्क करा!
📍 आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी
📞 91584 28989 | 96577 83736 | 99608 88833
06/05/2026
राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
समाजसुधारणेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाला कोटी कोटी प्रणाम.
त्यांचे विचार आणि कार्य आजही आपल्याला योग्य दिशा दाखवतात.
#राजर्षीशाहूमहाराज #पुण्यतिथी_निमित्त_विनम्र_अभिवादन
05/05/2026
उंच भरारी घेण्याचं स्वप्न आहे? ✈️🔥
मग त्यासाठी आजच पहिला पाऊल टाका!
Indian Air Force मध्ये करिअर म्हणजे फक्त नोकरी नाही,
तर देशसेवा, सन्मान आणि अभिमानाची ओळख आहे.
योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर
तुमचं स्वप्न नक्कीच साकार होईल!
👉 आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या भविष्याला नवी दिशा द्या!
📍 आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी
📞 संपर्क : 91584 28989 | 96577 83736 | 99608 88833
#
03/05/2026
देशसेवेचं स्वप्न बघताय?
आता वेळ आली आहे ते पूर्ण करण्याची!
एकच ध्येय – वर्दी आणि देशाची सेवा 💪
योग्य मार्गदर्शन, उत्तम प्रशिक्षण आणि यशाची खात्री…
हे सगळं मिळेल आदर्श करिअर अकॅडमीमध्ये!
तुमची जिद्द आणि आमचं मार्गदर्शन –यश निश्चित! ✨
आजच नाव नोंदणी करा आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने पहिले पाऊल टाका! 🚀
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
+91 91584 28989 | +91 96577 83736 | +91 99608 88833
01/05/2026
मातीची ओढ, संस्कृतीचा अभिमान आणि देशसेवेची जिद्द!
महाराष्ट्राची परंपरा जपत, तुमच्या स्वप्नांना वर्दीची दिशा देण्यासाठी आम्ही सदैव सोबत आहोत.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ❤️
#महाराष्ट्रदिन #जयमहाराष्ट्र
30/04/2026
10वी नंतर योग्य दिशा निवडणं म्हणजे उज्ज्वल भविष्याची सुरुवात! 🎓
तुमच्या यशाच्या प्रवासाला योग्य मार्गदर्शन, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शिस्तबद्ध वातावरण देणारी
आदर्श करिअर अकॅडमी तुमच्या सोबत आहे.
आजच 11वी प्रवेशासाठी नाव नोंदणी करा आणि तुमचं भविष्य घडवा!
📍 आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी
📞 संपर्क : 91584 28989 | 96577 83736 | 99608 88833
28/04/2026
तुमच्या स्वप्नांना आता मिळणार योग्य दिशा!
आदर्श करिअर अकॅडमीसोबत घडवा उज्ज्वल भविष्य —
आर्मी, पोलीस, एअर फोर्स, नेव्ही किंवा इतर सरकारी सेवेत यशाची खात्रीशीर वाटचाल!
आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या यशाची नवी सुरुवात करा!
📍 आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी
📞 संपर्क : 91584 28989 | 96577 83736 | 99608 88833
25/04/2026
🔥 तुमची स्वप्नं आता होणार साकार! 🔥
सैन्य व पोलीस भरतीसाठी अनुभवी मार्गदर्शनासोबत पूर्ण तयारी 💪
Written + Physical ट्रेनिंग
रोज सराव आणि Mock Tests
वैयक्तिक लक्ष आणि ग्राउंड प्रॅक्टिस
22,000+ यशस्वी विद्यार्थ्यांचा विश्वास! 🙌
आजच तुमच्या यशाची सुरुवात करा 🚀
👉 आजच प्रवेश घ्या!
📍 आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी
📞 संपर्क : 91584 28989 | 96577 83736 | 99608 88833
23/04/2026
📚✨ हातात पुस्तक, डोळ्यात स्वप्न… आणि मनात जिद्द! 💫
ज्ञानाची प्रत्येक पानं तुमचं भविष्य घडवत असतात…
आजच वाचनाची सवय लावा आणि उद्याचा यशस्वी मार्ग तयार करा! 🚀
पुस्तक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 📖
- आदर्श करिअर अकॅडमी .
#पुस्तकदिन #ज्ञान