Election Management Guru

Election Management Guru

Share

No.1 Election Campaigning

28/01/2026

भावपुर्ण श्रद्धांजली महाराष्ट्राचे लाडके दादा

28/07/2025
29/11/2024

*चला विधानसभा झाले आता* *स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग खुला झाला*
चला आज तयारी करा आपल्या *महानगरपालिकेच्या* निवडणुका नगरपरिषदा निवडणुका जिल्हा परिषदा
या सर्व निवडणुका जाहीर होणार शक्यता लवकरच आहे *प्रचाराची सुरुवात* करा आपल्या दिनदर्शिकांना आतापासून करा तर तुम्हाला याचा फायदा घेता येईल
विधानसभेच्या कामामुळे काय झालं आमच्या संपर्क साधला असता आम्ही त्यांचे काम करू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व पण आता सर्व जागा फुल व्हायच्या आधी लवकर संपर्क साधा
आम्ही देत असलेल्या *सर्विसेस खालील प्रमाणे*
✅प्रोफाइल फोटोग्राफी
डॉक्युमेंटरी व्हिडिओ र रेल व्हिडिओ स्टेटस व्हिडिओ व्हिडिओ
✅🥊सोशल मीडियाच्या पोस्ट आणि व्हिडिओ कार्य अहवाल आणि कॅलेंडर प्रिंटिंग प्रिंटिंग
साठी आज संपर्क साधा
आपला सहदेव बनकर इलेक्शन गुरु सांगली 96 37 11 10 53

19/10/2024

विधानसभेच्या हायटेक प्रचारासाठी आता संपर्क साधा

22/06/2024

आता नसणार चारचा भार...
एक प्रभाग एक विचार...!
चला श्री गणरायाच्या अगमनाने करूया प्रचाराचा शुभारंभ....
🔊 Dream Advertising & Election Guru
घेऊन येत आहोत..
🌸गणेश उत्सवासाठी🌸
📳 आरती संग्रह
म्हणजे च आपल्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या
🎯 निवडणूकीच्या प्रचाराचा श्री गणेशा
👑 आरती संग्रह म्हणजे आपला छोटा कार्य अहवालच आहे...
😇 हा नागरिकांना फायदाचा तर आहेच आणि आपल्या कार्याची माहिती सुध्दा यातून देताईल अशा प्रकारे डिझाईन केले आहे...
A8 size चा आरती संग्रह पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...👇
https://anyflip.com/mfmx/eoew/
पाॅकेट साईज आरती संग्रह पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...👇
https://anyflip.com/mfmx/kmes/
🎙️ याची वैशिष्ट्ये म्हणजे...
👉 प्रमुख देव देवतांच्या आरत्यांचा यात समावेश आहे...
👉 गणेशोत्सवात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना कशी करावी याची शास्त्र-शुद्ध माहिती दिली गेली आहे
👉 अष्टविनायक देवस्थानची माहिती दिली आहे...
👉 काकड आरती पासून मंत्र पुष्पांजली पर्यंत सर्व काही आहे.
👉 दिवाळीत लक्ष्मी पुजन कसे करावे याची संपूर्ण माहिती दिली आहे..
👉 तुळशीच्या लग्नाच्या विधी ची माहिती बर्याच लोकांना नसते त्याची ही संपूर्ण माहिती यात दिली गेली आहे.
👉 तुळशी ची आरती व मंगल अष्टका सुध्दा देण्यात आले आहे.
👉 यामुळे गणपती पासून तुळशी विवाह पर्यंत नागरिकांना या पुस्तकाचा उपयोग होणार आहे..
👉 शिवाय इतकी महत्वाची माहिती असल्याने हे पुस्तक वर्षांनुवर्षे जतन करून ठेवतील..
👉 या पुस्तकात आपले निवेदन व कार्यांचे फोटो येतील यासाठी तीन पाने राखीव आहेत...
👉 आरत्यांच्या खाली पट्टी असून तेथेही आपल्या कार्यांची माहिती किंवा तुम्ही करणार असणाऱ्या कामाची माहिती देता येते...
👉 16 पाने पुस्तक आहे...
👉 A8 साईज मध्ये हे पुस्तक आहे.. त्यामुळे पुस्तक हताळण्यास योग्य व वाचण्यासाठी सुध्दा व्यवस्थित आहे.
👉 आर्ट पेपरचा वापर या पुस्तक छपाई साठी केला गेला आहे.
👉 उत्कृष्ट छपाई, सुंदर डिझाईन यामुळे हे आपल्या मतदारसंघातील नागरिकांना नक्कीच आवडेल..
🔊 शिवाय यावेळी व्हिडिओ स्वरूपात सुध्दा आम्ही आपले आरती संग्रह प्रसिद्ध करीत आहोत....
🔊 व्हाईस ओवर सह महत्त्वाच्या आरत्या व आपल्या कार्याची माहिती आपण देत आहोत...
📲 त्यामुळे या पुस्तकाचे आजच ऑर्डर द्या.... आमच्या शी संपर्क साधा...
💪 👑 आमची कंपनी गेली 15 वर्षे निवडणूक प्रचाराचे काम करीत आहे... 🎯
📌निवडणूक प्रचार छपाई साहित्य...
🔴 कार्यअहवाल, हँण्डबील, स्टिकर, बँलेट नमुने, जाहिरनामा, पंचनामा वैगेरे छपाई करून देतोच...
📌 शिवाय सोशल मीडिया ची ही आमच्या कडे सर्व्हिस आहे.
📌 व्हिडीओ शुटिंग व ऑडिओ निवेदन व गाणी सुध्दा आमच्या कडे उपलब्ध आहेत...
📌 आणखीन बरेच काही आहे... एकदा संपर्क साधा
*Dream Advertising
Election Guru*
Sahadev bankar
📲 9637111053,
📱

📲

📲 आता नसणार चारचा भार...
एक प्रभाग एक विचार...!
चला श्री गणरायाच्या अगमनाने करूया प्रचाराचा शुभारंभ....
🔊 Dream Advertising & Election Guru
घेऊन येत आहोत..
🌸गणेश उत्सवासाठी🌸
📳 आरती संग्रह
म्हणजे च आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
🎯 निवडणूकीच्या प्रचाराचा श्री गणेशा
👑 आरती संग्रह म्हणजे आपला छोटा कार्य अहवालच आहे...
😇 हा नागरिकांना फायदाचा तर आहेच आणि आपल्या कार्याची माहिती सुध्दा यातून देताईल अशा प्रकारे डिझाईन केले आहे...
A8 size चा आरती संग्रह पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...👇
https://anyflip.com/mfmx/eoew/
पाॅकेट साईज आरती संग्रह पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...👇
https://anyflip.com/mfmx/kmes/
🎙️ याची वैशिष्ट्ये म्हणजे...
👉 प्रमुख देव देवतांच्या आरत्यांचा यात समावेश आहे...
👉 गणेशोत्सवात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना कशी करावी याची शास्त्र-शुद्ध माहिती दिली गेली आहे
👉 अष्टविनायक देवस्थानची माहिती दिली आहे...
👉 काकड आरती पासून मंत्र पुष्पांजली पर्यंत सर्व काही आहे.
👉 दिवाळीत लक्ष्मी पुजन कसे करावे याची संपूर्ण माहिती दिली आहे..
👉 तुळशीच्या लग्नाच्या विधी ची माहिती बर्याच लोकांना नसते त्याची ही संपूर्ण माहिती यात दिली गेली आहे.
👉 तुळशी ची आरती व मंगल अष्टका सुध्दा देण्यात आले आहे.
👉 यामुळे गणपती पासून तुळशी विवाह पर्यंत नागरिकांना या पुस्तकाचा उपयोग होणार आहे..
👉 शिवाय इतकी महत्वाची माहिती असल्याने हे पुस्तक वर्षांनुवर्षे जतन करून ठेवतील..
👉 या पुस्तकात आपले निवेदन व कार्यांचे फोटो येतील यासाठी तीन पाने राखीव आहेत...
👉 आरत्यांच्या खाली पट्टी असून तेथेही आपल्या कार्यांची माहिती किंवा तुम्ही करणार असणाऱ्या कामाची माहिती देता येते...
👉 16 पाने पुस्तक आहे...
👉 A8 साईज मध्ये हे पुस्तक आहे.. त्यामुळे पुस्तक हताळण्यास योग्य व वाचण्यासाठी सुध्दा व्यवस्थित आहे.
👉 आर्ट पेपरचा वापर या पुस्तक छपाई साठी केला गेला आहे.
👉 उत्कृष्ट छपाई, सुंदर डिझाईन यामुळे हे आपल्या प्रभागातील नागरिकांना नक्कीच आवडेल..
🔊 शिवाय यावेळी व्हिडिओ स्वरूपात सुध्दा आम्ही आपले आरती संग्रह प्रसिद्ध करीत आहोत....
🔊 व्हाईस ओवर सह महत्त्वाच्या आरत्या व आपल्या कार्याची माहिती आपण देत आहोत...
📲 त्यामुळे या पुस्तकाचे आजच ऑर्डर द्या.... आमच्या शी संपर्क साधा...
💪 👑 आमची कंपनी गेली 15 वर्षे निवडणूक प्रचाराचे काम करीत आहे... 🎯
📌निवडणूक प्रचार छपाई साहित्य...
🔴 कार्यअहवाल, हँण्डबील, स्टिकर, बँलेट नमुने, जाहिरनामा, पंचनामा वैगेरे छपाई करून देतोच...
📌 शिवाय सोशल मीडिया ची ही आमच्या कडे सर्व्हिस आहे.
📌 व्हिडीओ शुटिंग व ऑडिओ निवेदन व गाणी सुध्दा आमच्या कडे उपलब्ध आहेत...
📌 आणखीन बरेच काही आहे... एकदा संपर्क साधा
*Dream Advertising
Election Guru*
Sahadev bankar
📲 9637111053,
📱

📲

📲
📧 [email protected]
https://wa.me/message/PNKQVTMJK47EN1
📧 [email protected]
https://wa.me/message/PNKQVTMJK47EN1

Photos from Election Management Guru's post 04/06/2024

सांगलीचे नूतन खासदार विशाल पाटील यांचे हार्दिक अभिनंदन त्यांचे काम करण्याची संधी मला दिली त्याबद्दल त्यांचे आभार

03/09/2023

*चला श्री गणरायाच्या अगमनाने करूया प्रचाराचा शुभारंभ...*

🔊 *Dream Advertising & Election Guru*
घेऊन येत आहोत..

*🌸गणेश उत्सवासाठी🌸*
📳 *आरती संग्रह*

म्हणजे च आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

🎯 *निवडणूकीच्या प्रचाराचा श्री गणेशा*

👑 *आरती संग्रह म्हणजे आपला छोटा कार्य अहवालच आहे...*

😇 _हा नागरिकांना फायदाचा तर आहेच आणि आपल्या कार्याची माहिती सुध्दा यातून देताईल अशा प्रकारे डिझाईन केले आहे..._

A8 size चा आरती संग्रह पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...👇
https://anyflip.com/mfmx/eoew/

🎙️ *याची वैशिष्ट्ये म्हणजे...*
👉 प्रमुख देव देवतांच्या आरत्यांचा यात समावेश आहे...
👉 गणेशोत्सवात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना कशी करावी याची शास्त्र-शुद्ध माहिती दिली गेली आहे
👉 अष्टविनायक देवस्थानची माहिती दिली आहे...
👉 काकड आरती पासून मंत्र पुष्पांजली पर्यंत सर्व काही आहे.
👉 दिवाळीत लक्ष्मी पुजन कसे करावे याची संपूर्ण माहिती दिली आहे..
👉 तुळशीच्या लग्नाच्या विधी ची माहिती बर्याच लोकांना नसते त्याची ही संपूर्ण माहिती यात दिली गेली आहे.
👉 तुळशी ची आरती व मंगल अष्टका सुध्दा देण्यात आले आहे.
👉 यामुळे गणपती पासून तुळशी विवाह पर्यंत नागरिकांना या पुस्तकाचा उपयोग होणार आहे..
👉 शिवाय इतकी महत्वाची माहिती असल्याने हे पुस्तक वर्षांनुवर्षे जतन करून ठेवतील..
👉 या पुस्तकात आपले निवेदन व कार्यांचे फोटो येतील यासाठी तीन पाने राखीव आहेत...
👉 आरत्यांच्या खाली पट्टी असून तेथेही आपल्या कार्यांची माहिती किंवा तुम्ही करणार असणाऱ्या कामाची माहिती देता येते...
👉 16 पाने पुस्तक आहे...
👉 A8 साईज मध्ये हे पुस्तक आहे.. त्यामुळे पुस्तक हताळण्यास योग्य व वाचण्यासाठी सुध्दा व्यवस्थित आहे.
👉 आर्ट पेपरचा वापर या पुस्तक छपाई साठी केला गेला आहे.
👉 उत्कृष्ट छपाई, सुंदर डिझाईन यामुळे हे आपल्या प्रभागातील नागरिकांना नक्कीच आवडेल..

📲 *त्यामुळे आरती पिस्तिकेची आजच ऑर्डर द्या.... आमच्या शी संपर्क साधा...*

💪 👑 *आमची कंपनी गेली 15 वर्षे निवडणूक प्रचाराचे काम करीत आहे...* 🎯

📌निवडणूक प्रचार छपाई साहित्य...
🔴 कार्यअहवाल, हँण्डबील, स्टिकर, बँलेट नमुने, जाहिरनामा, पंचनामा वैगेरे छपाई करून देतोच...
📌 शिवाय सोशल मीडिया ची ही आमच्या कडे सर्व्हिस आहे.
📌 व्हिडीओ शुटिंग व ऑडिओ निवेदन व गाणी सुध्दा आमच्या कडे उपलब्ध आहेत...
📌 आणखीन बरेच काही आहे... एकदा संपर्क साधा

*Dream Advertising*
*Election Guru*

*Sahadev bankar*
📲 9637111053,
📱9420678551

📧 [email protected]

Want your business to be the top-listed Government Service in Sangli?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address

Charubhai Shaha Complex, Vasandada Ind. , Sangli
Sangli
416416