Swapnil Aundhakar fans club

Swapnil Aundhakar fans club

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Swapnil Aundhakar fans club, Political organisation, vidyanagarn sangli, Sangli.

#कार्यकर्ता_लोकांकरता .. मा. स्वप्नील औंधकर, म्हणजे एक उच्च शिक्षित, कार्यक्षम, तरुण, तडफदार, कृतीशील कार्यकर्ता - शिक्षण : B.E(E&Tc),MBA(HRM), M.Tech(E&Tc), DHR,DIPL.

Photos from Swapnil Aundhakar fans club's post 06/01/2026

लक्ष्मी नगर पार्श्वनाथ नगर,
शारदा नगर तुळजाई नगर, पार्श्वनाथ नगर
या ठिकाणी प्रचार करण्यात आला... या वेळी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला.
ही निवडणूक आता नागरिकांनी हाती गेटलेली आहे. नागरिकांना आपल्या समस्यांची जाणीव झालेली असून त्यांनी आता नव्या बदलाचा निर्णय घेतल्याच्या बघायला मिळत आहे. लोकांचा एवढा प्रतिसाद आणि पाठिंबा बघून आम्हाला पूर्ण खात्री आहे की, आमचे पॅनल भरगोस मतांनी विजयी होईल.
-स्वप्नील संजय औंधकर - धनुष्यबाण
#विकासपर्व #परिवर्तनआमचंध्येय #सांगलीकर #सांगली

04/01/2026

प्रचाराचा भव्य शुभारंभ !!

#स्वप्नीलऔंधकर #जनतेचाआवाज #शिवसेना #महानगरपालिका2025

01/01/2026

आमचं ठरलंय ... आपली निशाणी : धनुष्यबाण
आपला नगरसेवक: स्वप्नील दादा औंधकर च...

#शिवसेना #सेवेसाठीसमर्पित #जनतेचाआवाज #सांगली #स्वप्नीलऔंधकर

27/12/2025

नुसताच विमा आणि नुसताच भ्रष्टाचार आता बास झाला ! आता वेळ आहे बदलाची.. नव्या शक्तीची... नव्या नेतृत्वाची.. आता नेता नाही तर आपले प्रश्न मांडणारा आपला प्रतींनिधी हवा आहे. तो पण वेळेला निर्णय घेणारा. आपला स्वप्नील दादा औंधकर..

माझा प्रभाग...माझी जबाबदारी!

#महानगरपालिका2025 #स्थानिकनेतृत्व #प्रभाग08 #नवीनविचार #युवानेतृत्व

15/12/2025

नवीन चेहरा नाही, तर नवीन विचार!
सत्तेचा नव्हे, परिवर्तनाचा मार्ग…
विकास, विश्वास आणि Vision सोबत...
परिवर्तनाची सुरुवात ईथुनच.....
फक्त - स्वप्नील संजय औंधकर
प्रभाग क्र. ८ ड




#सांगली
#नवीनविचार
#परिवर्तन
#विकासासाठी
#युवानेतृत्व
#स्थानिकनेतृत्व
#महानगरपालिका2025
#प्रभाग08




15/12/2025

नवीन चेहरा नाही, तर नवीन विचार!
सत्तेचा नव्हे, परिवर्तनाचा मार्ग…
विकास, विश्वास आणि Vision सोबत...
परिवर्तनाची सुरुवात ईथुनच.....
फक्त - स्वप्नील संजय औंधकर
प्रभाग क्र. ८ ड

#सांगली
#नवीनविचार
#परिवर्तन
#विकासासाठी
#युवानेतृत्व
#स्थानिकनेतृत्व
#महानगरपालिका2025
#प्रभाग08




04/12/2025

जनतेच्या मनात, थेट कार्यात! मी तुमचा आवाज आहे, आणि तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर.
तुम्ही विश्वास ठेवा, मी सिद्ध करून दाखवतो. 💪 तुमचा स्नेह आणि पाठिंबा हेच माझे बळ.
हे सगळं करून दाखवण्याची जिद्द फक्त एका सुशिक्षित, उच्चशिक्षित आणि दृढ निश्चय असलेल्या तरूणातच आहे.
आणि तो तरुण म्हणजे स्वप्नील दादा औंधकर ... यांनी मागील ५-६ वर्षांपासून जे काही समाजसेवेच कार्य केलेले आहे. त्याची आज आठवण करण्याची वेळ आहे. या माणसाकडे संघठण, नेतृत्व, वक्तृत्व या उत्तम शैली आहेत. आणि त्यानेच कामे होतात.
कोरोंना काळ असो, पावसातली रोडवरचे खड्डे, योग्य वेळी आवाज उठवणे, विविध आंदोलने, मोर्चे, शेवटी खड्ड्यात बसावं लागला तरी चालेल पीएन ते खाम झालाच पाहिजे. आसा निसचे असेल तर आपल्या भागाचा विकास निश्चित आहे. आणि आता वेळ आहे फक्त विश्वास दाखवण्याची..माला वाटतय आता खरी वेळ आहे. आपले डोळे उघडे ठेवण्याची. या तरुण व्यक्ति ला एक संधि द्यायलाच पाहिजे.

#सर्वांसाठीआवाज #विश्वासाचं_नेतृत्व #नगरसेवक_आपला_माणूस #जनतेचाउमेदवार #शहरविकास_माझी_जबाबदारी #विकासाचंवचन ❤️❤️ #नवा_विचार_नवं_नेतृत्व #जनतेसाठी #सांगली #विकास #जयमहाराष्ट्र #संयम #महाराष्ट्र #लोकशाही #निवडणूक #सेवा #मराठीसंस्कृती #मतदार #जनतेचाआवाज #मराठा

11/11/2025

शिक्षण आणि दूरदृष्टीच्या बळावर, वॉर्ड क्र. ८ च्या विकासासाठी सज्ज !

सर्वसाधारण पुरुष जागेसाठी, मी स्वप्निल औंधकर, तुमच्या विश्वासाचा उमेदवार. आता नाही, तर कधीच नाही! बदल घडवायचा असेल, तर तुमची साथ निर्णायक आहे. परिवर्तन अटळ आहे!"

#जनतेचाउमेदवार
#सर्वांसाठीआवाज
#विकासाचंवचन
#नवा_विचार_नवं_नेतृत्व
#नगरसेवक_आपला_माणूस
#लोकसेवा_हीच_धर्म
#विश्वासाचं_नेतृत्व
#शहरविकास_माझी_जबाबदारी





❤️❤️

Want your business to be the top-listed Government Service in Sangli?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Vidyanagarn Sangli
Sangli
416416