Azad Maharaj Gujar

Directions

Azad Maharaj Gujar सुप्रसिद्ध कीर्तनकार, व्याख्याते, शास्त्रीय संगीत गायक, लेखक, कवी आणि बरंच काही
संपर्क - 9307821236

16/06/2026

नमस्कार मित्रांनो,

मी Azad Maharaj Gujar आणि तुम्ही पाहत आहात Azad Maharaj Gujar Official.

आजपासून आपण सुरू करत आहोत “ज्ञानेश्वरी : ओवी ते जीवन” ही विशेष मालिका.

या मालिकेत आपण:

ज्ञानेश्वरीतील ओव्या समजून घेणार आहोत

त्यामागचा इतिहास जाणून घेणार आहोत

त्या ओव्यांचा आजच्या जीवनाशी काय संबंध आहे हे पाहणार आहोत

ज्ञानेश्वरी फक्त वाचायची नसते, ती जगायची असते.

जर तुम्हाला संत ज्ञानेश्वर माऊलींचे विचार सोप्या भाषेत आणि जीवनाशी जोडून समजून घ्यायचे असतील तर channel subscribe करा आणि ही मालिका आपल्या मित्रांपर्यंत नक्की share करा.

#ज्ञानेश्वरी #ज्ञानेश्वरमाऊली

ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वर माऊली, Sant Dnyaneshwar, Marathi Pravachan, Marathi Kirtan, Dnyaneshwari Ovi, Ovi Te Jeevan, Azad Maharaj Gujar, Vitthal, Warkari Sampraday, Spiritual Marathi, Bhagavad Gita Marathi, Sant Sahitya, Marathi Spirituality

16/06/2026

रागात बोललेला शब्द




Address

Dnyananjan Sangit Vidyalay In Satara City Business Center 1st Floor
Satara
415002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Azad Maharaj Gujar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category