BJP Thane Gramin Jilha

Directions

BJP Thane Gramin Jilha This is the Official page of BJP Thane Gramin Jilha

Like for Regular Updates , Latest News , Suggestions or Complaints.

15/10/2026

झुरळांचा बाप काय म्हणतो आहे बघा!
यांचा लोकशाहीवर विश्वास नाही,
यांना तख्ता पालट करायचा आहे.

नेपाळ ,बांगलादेश आणि श्रीलंके सारखी परिस्थिती यांना भारतात हवी आहे!
जनतेने सावध रहा.

15/10/2026

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींसाठी आनंदाची बातमी! 🪔✨

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींच्या पाठीशी महायुती सरकार खंबीरपणे उभे! 🚩

येणाऱ्या दिवाळी सणानिमित्त राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना ₹२,००० भाऊबीज भेट! शासनाकडून ₹४२ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी मंजूर.

समाजाचा मुख्य आधार असलेल्या आमच्या सर्व भगिनींना दिवाळी व भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔

आमदार चित्रा किशोर वाघ*
भाजपा,महिला प्रदेशाध्यक्ष

08/10/2026

07/10/2026

मोदीजींमुळे तुमच्या जीवनात काय बदल झाला ???

Address

Shahapur
421601

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Thane Gramin Jilha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share