16/01/2026
🪷 सोलापूरचा गड जिंकला... विजयाचा गुलाल उधळला! 🪷
सोलापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल आज सोलापूर शहर भाजपा कार्यालयात 'विजय जल्लोष' साजरा करण्यात आला.
यावेळी माननीय पालकमंत्री श्री. जयकुमारजी गोरे, कार्यसम्राट आमदार श्री. सचिनदादा कल्याणशेट्टी आणि लोकप्रिय आमदार श्री. देवेंद्रजी कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत हा विजय साजरा केला.
शहर अध्यक्ष सौ. रोहिणीताई तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली मिळालेला हा विजय सोलापूरच्या विकासाचा आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या निष्ठेचा आहे! 🚩