Solapur - Vanchit Bahujan Aghadi

Call Directions Website

Solapur - Vanchit Bahujan Aghadi सोलापूर शहर, जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडी.

08/10/2026

वंचित बहुजन आघाडी सोलापूर

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे युवा नेते राज्य कार्यकारणी सदस्य सुजात आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पदवीधर मतदार संघातील उमेदवार सोमनाथ साळुंखे सर तसेच शिक्षक मतदारसंघातील उमेदवार डॉ आय सी शेख यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता संवाद मेळावा होणार आहे तरी उद्या होणाऱ्या मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे..

स्थळ . दिनांक.9.10.2026
उपलब मंगल कार्यालय सात रस्ता सोलापूर
ठीक .सकाळी 11 वाजता.

07/10/2026

📍पुणे

विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात प्रा. सोमनाथ साळुंखे आणि शिक्षक मतदारसंघात डॉ. आय. सी. शेख यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज दाखल करतांना प्रा. सोमनाथ साळुंखे म्हणले की, पदवीधरांचे प्रश्न विशेष करून स्पर्धा परीक्षेमधील गोंधळ, नोकर भरती असे बऱ्याच प्रश्नांनी पदवीधर त्रस्त आहेत त्याचबरोबर बेरोजगारी व्यसनाधीनता हे पदवीधरांच्या मध्ये आणि तरुणांच्या मध्ये वाढती समस्या आहे. या सर्व प्रश्नांच्या वरती काम करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ही निवडणूक आम्ही लढवत आहोत.

या निवडणुकीमध्ये आम्ही पूर्ण ताकतीने उतरत आहोत आम्हाला विश्वास आहे या निवडणुकीमध्ये या विभागातील जनता पदवीधर मतदार निश्चितपणे आम्हाला संधी देतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

पाचही जिल्ह्यामध्ये संघटनेचे नेतृत्व आमच्याकडे संघटन मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याच्या जोरावरती आम्ही पदवीधरांच्या पर्यंत अगोदरच पोहोचलेला आहे आणि या पुढच्या काळामध्ये आठ ते दहा दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीने कॅम्पिंग करून आम्ही आमचे भूमिका मतदारांपर्यंत पोहचवू. असे त्यांनी सांगितले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

17/09/2026

फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे विचारवंत, कार्यकर्ते, अधिकारी वर्ग हा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आयोजित १ ऑक्टोबर रोजीचा 'आम्ही इराण सोबत' या मोर्च्याबद्दल विचारायला लागलेत. चर्चा करायला लागलेत. चळवळ ही व्यक्ती केंद्रीत मुद्द्यांवर नसून सार्वत्रिक मुद्द्यांवर देखील आहे.

'आम्ही इराण सोबत' आहोत, हा परराष्ट्र धोरणाचा मुद्दा आहे. आम्ही देश म्हणून इराण बरोबर का ? कारण, इराण आमच्या सोबत आहे म्हणून.

• काश्मीरच्या प्रश्नावर इराणने जागतिक पातळीवर भारताची बाजू घेतली.

• इराण हा भारताला उधार तत्वावर क्रूड ऑईल देणारा देश आहे.

आज अमेरिका-इस्त्रायल इराणला संपवण्याची भाषा करताय. अशा परिस्थितीत देश म्हणून आपण इराण सोबत उभे राहिले पाहिजे. दुर्दैवाने आरएसएस-भाजपचे सरकार हे उघडपणे इस्रायल सोबत आहेत. या युद्धात त्यांनी इस्रायलला शस्त्रास्त्रे पुरवली आहेत. ही घटना वंचित बहुजन आघाडीने बाहेर काढली.

युद्धामुळे तेलाच्या किंमती वाढल्या तर सामान्य लोकांचे घरगुती बजेट कोलमडून पडेल. इराणकडून कच्चे तेल स्वस्त आणि वेळेत आले, तर महागाईची झळ सामान्य माणसाला बसणार नाही.

१ ऑक्टोबरचे आंदोलन हे देशातील दोगले सरकारला उघडे पाडण्यासाठी आहे. अशा गोंधळलेल्या परिस्थितीत भारतीय जनता इराण सोबत आहे, हे सांगण्यासाठी सर्वांनी १ ऑक्टोबर रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे जमावे आणि आपले मत नोंदवावे.

‌ Part 9

‌ Part 8

‌ Part 7

‌ Part 6

‌ Part 5

‌ Part 4

‌ Part 3

‌ Part 2

Address

181 Budhwar Peth Milind Nagar
Solapur
413002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Solapur - Vanchit Bahujan Aghadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share