08/10/2026
अभिनयाचा बुलंद आवाज शांत झाला... मराठी आणि हिंदी कलासृष्टीवर आपल्या रोखठोक अभिनयाने अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आपल्याला सोडून गेले. पडद्यावरील 'नटसम्राट' आणि खऱ्या आयुष्यातील संवेदनशील 'नाम'पुरुष... कला आणि सामाजिक क्षेत्रातील ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! 💐