21/09/2026
प्रिय मित्र मा. श्री. सचिन पाटील जी
सरचिटणीस, भाजपा ठाणे शहर (जिल्हा)
यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐🎂
ईश्वरचरणी प्रार्थना की, आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि यश लाभो.
आपल्या हातून समाजसेवा व जनसेवेची अशीच अविरत सेवा घडत राहो, हीच सदिच्छा! 🙏
💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
श्री. संतोष दिनदयाल जायसवाल
(संस्थापक – दयाल फाउंडेशन)
सौ. सिरजा संतोष जायसवाल
(संस्थापिका – दयाल फाउंडेशन)