Hrishikesh Tayde Official

Directions Website

Hrishikesh Tayde Official अध्यक्ष - ठाणे शहर शेतकरी कामगार पक्ष (शेकाप)🚩
जनसेवा, विकास आणि न्यायासाठी सदैव तत्पर

महाराष्ट्र मध्ये पोलीस प्रशासनाचा धाक नक्की उरला आहे कि नाही???महाराष्ट्राला बिहार बनवल्या बदल महायुती सरकारचं मनापासून ...
18/10/2026

महाराष्ट्र मध्ये पोलीस प्रशासनाचा धाक नक्की उरला आहे कि नाही???
महाराष्ट्राला बिहार बनवल्या बदल महायुती सरकारचं मनापासून आभार!!!!
Jayant Patil Balaram Dattatray Patil Dr. Babasaheb Deshmukh - डॉ. बाबासाहेब देशमुख
PWPMaharashtra शेतकरी कामगार पक्ष Peasants & Workers Party- शेकाप Hrishkesh Tayde Prasad Salvi

🏏🎂 भारतीय क्रिकेटपटू मा. Shardul Thakur यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🇮🇳आपणांस उत्तम आरोग्य, आनंद आणि क्रिकेट का...
17/10/2026

🏏🎂 भारतीय क्रिकेटपटू मा. Shardul Thakur यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🇮🇳
आपणांस उत्तम आरोग्य, आनंद आणि क्रिकेट कारकिर्दीत भरभरून यश लाभो, हीच सदिच्छा! 💙

15/10/2026

दुष्काळाची पाहणी करताना जालना जिल्ह्याचे भाजप पक्षाचे मा.आमदार Kailash Gorantyal साहेब नाचूनच पाऊस पाडण्याचा प्रयत्न करत असावेत! 😂🌧️

काय साहेब, शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घ्यायच्या आहेत की दुष्काळातही मनोरंजनाचे कार्यक्रम करायचे आहेत? 🤔

#निर्लज्जपणाचा_कळस #नेत्यांना_लाज_कधी_वाटणार
#जालना_बोलतंय #जनता_सगळं_पाहतेय
Jayant Patil Balaram Dattatray Patil Dr. Babasaheb Deshmukh - डॉ. बाबासाहेब देशमुख PWPMaharashtra शेतकरी कामगार पक्ष Peasants & Workers Party- शेकाप Hrishkesh Tayde

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा! 💙जय भीम! जय संविधान! 🙏 #धम्मचक्रप्रवर्तनदिन  #जयभीम Hrishkesh Tayde
14/10/2026

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा! 💙
जय भीम! जय संविधान! 🙏
#धम्मचक्रप्रवर्तनदिन #जयभीम
Hrishkesh Tayde

🌺 शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏आई जगदंबेच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नां...
11/10/2026

🌺 शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
आई जगदंबेच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो! 🚩

Hrishkesh Tayde

शेतकरी कामगार पक्ष - ठाणे जिल्हा अध्यक्ष मा.प्रसाद साळवी दादा , यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🎂 आपणास उत्तम आर...
10/10/2026

शेतकरी कामगार पक्ष - ठाणे जिल्हा अध्यक्ष मा.प्रसाद साळवी दादा , यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🎂 आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यश लाभो, ही सदिच्छा!
लाल सलाम 🚩
Prasad Salvi

बहुजन विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी आमदार मा. Hitendra Vishnu Thakur  साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
03/10/2026

बहुजन विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी आमदार मा. Hitendra Vishnu Thakur साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂
आपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धी लाभो, ही मनःपूर्वक सदिच्छा. आपल्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 💐🙏
#हितेंद्रभाईठाकुर #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा
Hrishkesh Tayde

मराठी अभिजात भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ❤️माझी मराठी, माझा अभिमान! 🚩 #मराठीअभिजातभाषा  #माझीमराठीमाझाअभिमान Hr...
03/10/2026

मराठी अभिजात भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ❤️
माझी मराठी, माझा अभिमान! 🚩
#मराठीअभिजातभाषा #माझीमराठीमाझाअभिमान

Hrishkesh Tayde

भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्नलाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏“जय जवान, जय किसान”Hrishkesh T...
02/10/2026

भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न
लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏

“जय जवान, जय किसान”
Hrishkesh Tayde

"अहिंसा हे दुर्बलांचे नाही, तर बलवानांचे शस्त्र आहे." – राष्ट्रपिता महात्मा गांधी.बापूंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शांतत...
02/10/2026

"अहिंसा हे दुर्बलांचे नाही, तर बलवानांचे शस्त्र आहे." – राष्ट्रपिता महात्मा गांधी.

बापूंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शांतता आणि सत्याच्या विचारांना विनम्र अभिवादन! सर्वांना गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳🙏✨
Hrishkesh Tayde

Address

Thane
400

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hrishikesh Tayde Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category