BJP Kausa Mandal

Directions

BJP Kausa Mandal NAZIYA HAROON TAMBOLI
President – Kausa Mandal | BJP 🇮🇳
जनसेवा • समर्पण • विकास
Working for People, Working for Nation 🇮🇳

28/10/2026
28/10/2026
25/10/2026

Their politics needs dirt. India’s future doesn’t.

(Country, States, Maharashtra, India, Mumbai, Pune, Reality, Women Power, Rahul Gandhi, Patriarchy, Viral, Vote, EVM, SIR, Cabinet Minister, ECI, Election, Unsuccessful, Fail, Protest, Bin, Cockroach, Dirt)

Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra
BJP Thane City District

25/10/2026

ज्या भाषेला कधी गुंड-मवाल्यांची भाषा म्हटलं जायचं, आज काँग्रेस अध्यक्ष त्याच खालच्या पातळीवरील भाषेवर उतरले आहेत!

यांच्या युवराजांची चिडचिड तर एवढी वाढलीये की, कधी रस्त्यावर महिला पोलीस भगिनींशी गैरवर्तन करतात, तर कधी स्वतःच्याच ज्येष्ठ नेत्यांना धक्काबुक्की करतात. काँग्रेसची संपूर्ण कार्यपद्धतीच आता माफियांसारखी झाली आहे. ही राजकीय पार्टी उरलीच नाहीये, तर हा एक 'माफिया गँग'चा टोळका वाटू लागला आहे!

तसं पाहायला गेलं तर, खडगे यांच्या विधानातील ते दिवास्वप्न पूर्ण करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस अध्यक्षांनी १० वर्ष पूर्ण ताकद लावून प्रत्येक कुटील डावपेच खेळला, पण जनतेने काँग्रेसला सत्तेतून हुसकावून लावलंच! आता त्यांचा मुलगा तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी कधी व्हिएतनाम, तर कधी कोलंबियामध्ये परकीय शक्तींच्या दारात भटकतोय.

लक्षात ठेवा, देशातील स्वाभिमानी जनता तुमचं हे स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही!

“आता मला सांगा, ज्यांची फुकटची कमाई बंद झाली आहे, ते मोदींवर प्रेम करतील का..?- पंतप्रधान नरेंद्र मोदी
10/10/2026

“आता मला सांगा, ज्यांची फुकटची कमाई बंद झाली आहे, ते मोदींवर प्रेम करतील का..?

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Address

Mumbra Kausa
Thane
400612

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Kausa Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Nearby government services