11/07/2026
बदलापूर सिकेपी समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक १९/०७/२०२६ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता "श्री जी हाॅल " गुप्ते म्हसकर हाॅलच्या बाजुलाच घोरपडे चौक येथे आयोजीत केली आहे.
सर्व सिकेपी ज्ञातीजनानां आवाहन आहे कि समाजाचे आजीव सभासद ५०१/₹भरून व्हा व सभेला व समाजाच्या इतर कार्यक्रमांसाठी आपले योगदान द्या