Nandu Rahangdale

Call Directions Contact the organization

Nandu Rahangdale माजी सभापती तथा सदस्य पंचायत समिती तुमसर

आज दिनांक ०६ ऑक्टोंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद शाळा,येरली मध्ये पालक सभा व माजी शाळा व्यवस्थापक समिती यांचा सत्कार निमित्त...
06/10/2026

आज दिनांक ०६ ऑक्टोंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद शाळा,येरली मध्ये पालक सभा व माजी शाळा व्यवस्थापक समिती यांचा सत्कार निमित्त उपस्थिती दिली व मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रा.पं.येरली सरपंच श्री.मदनजी भगत,माजी शाळा व्यवस्थापक अध्यक्ष श्री.दिनेशजी पटले,उपाध्यक्ष श्रीमती दीपाली ताई पारधी,सदस्य श्री.ओमप्रकाशजी पारधी,श्री.सेवंतजी भगत,श्री.सुशीपालजी पारधी,श्रीमती ललिता ताई वासनिक,श्री.संजयजी कटरे,मुख्यध्यापक श्री.प्रवीण हिंगणघाटे सर,सहाय्यक शिक्षक श्री.लांजेवार सर,श्री.मसराम सर,शिक्षिका श्रीमती राठोड मॅडम,श्रीमती आत्राम मॅडम,पालक गण,विध्यार्थी व विद्यार्थिनी गण उपस्थित होते.

02/10/2026
दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२६ रोजी स्मृतीशेष गौतमजी मेश्राम राहणार उमरवाडा यांचे चि.शुभम व चि.सौ.कां.शिवानी यांच्या विवाह सोहळ...
02/10/2026

दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२६ रोजी स्मृतीशेष गौतमजी मेश्राम राहणार उमरवाडा यांचे चि.शुभम व चि.सौ.कां.शिवानी यांच्या विवाह सोहळा प्रसंगी तिरोडा या गावी कार्यक्रम स्थळी भेट दिली व शुभेच्छा दिल्या.

आज दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी श्री गणेश चतुर्थी च्या पावन पर्वावर येरली या गावी भगवान श्री गणेश यांच्या मूर्तीची स्थाप...
14/09/2026

आज दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी श्री गणेश चतुर्थी च्या पावन पर्वावर येरली या गावी भगवान श्री गणेश यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.या स्थापना निमित्त उपस्थिती दिली.
यावेळी ग्रा.पं.येरली सरपंच श्री.मदनजी भगत,सदस्य श्री.गज्जू भाऊ कटरे,श्री.सचिन भाऊ टेंभरे,पोलीस पाटील श्री.सुमित भाऊ वाघमारे,आयोजक गण व समस्त गावकरी गण उपस्थित होते.

आज दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी मिटेवानी या गावी तान्हा पोळा निमित्त उपस्थिती दिली व सर्व बालगोपाल यांना शुभेच्छा दिल्या...
12/09/2026

आज दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी मिटेवानी या गावी तान्हा पोळा निमित्त उपस्थिती दिली व सर्व बालगोपाल यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पं.स.सदस्य श्री.निशा ताई उके,तं.मु.अध्यक्ष मिटेवानी श्री.रामू भाऊ रहांगडाले व समस्त गावकरी गण उपस्थित होते.

Address

At+Po. Yerli, Th-Tumsar, Dist-Bhandara
Tumsar
441912

Telephone

+917776863559

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nandu Rahangdale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Nandu Rahangdale:

Shortcuts

Share

Category