tushar_vekhande_patriot

Directions

tushar_vekhande_patriot Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from tushar_vekhande_patriot, Social service, ujjan, Ujjain.

29/09/2026

आई-वडील ही आयुष्यात मिळालेली अशी संपत्ती आहे,
जिची किंमत पैशांनी कधीच मोजता येत नाही. ❤️
त्यांनी आपल्यासाठी आयुष्यभर केलेल्या त्यागाची परतफेड कधीच होऊ शकत नाही…
म्हणून ते आपल्यासोबत आहेत तोपर्यंत त्यांना वेळ द्या, प्रेम द्या आणि मनापासून जपा. 🙏❤️
कारण पैसा पुन्हा कमावता येतो,
पण आई-वडील पुन्हा मिळत नाहीत… 💯🥺

#आई #वडील

तू आला तेव्हा आकाश भरले, तू जाताना डोळे भरले… चुकली काही सेवा तर क्षमा कर, पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा , १० दिवस कसे गे...
26/09/2026

तू आला तेव्हा आकाश भरले, तू जाताना डोळे भरले… चुकली काही सेवा तर क्षमा कर, पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा , १० दिवस कसे गेले कळलंच नाही, विसर्जन नाही हे तर ‘See You Soon’ आहे बाप्पा 🥺✨””जाताना रडवतोस बाप्पा, पण जाताना पुढच्या वर्षी लवकर येण्याचे अभिवचन देऊन जातोस “काही दिवसांचा सहवास आणि आयुष्यभराच्या आठवणी… पुढच्या वर्षी लवकर या माझ्या लाडक्या बाप्पा! 👑 Ganpati Bappa Morya!”

नाथ भक्त. तुषार वेखंडे ॥ॐ शिव गोरक्ष योगी आस्थाना ॥

25/09/2026

देवा गणराया ११ दिवस सेवा करण्याची संधी दिलीत या दिवसांमध्ये आमच्याकडून काही चूक भूल झाली असेल , सेवा करण्यात काही कमी राहिली असेल तर लहान बालक म्हणून माफ करा क्षमा करा …. आणि पुढचा वर्षी लवकर या …..

24/09/2026

सौशय = हसता खेळता संसार उध्वस्त होतो …. रागा रागात माणूस चुकीचे निर्णय घेतो.. आणि काही कळतच होत्याचं नव्हतं होत 😔☹️😟

15/09/2026

80s का trend सबको मुबारक हम तो आज भी आपने ही दौर मे कमाल है,
तस्वीर बदलने की क्या जरुरत जब असली अंदाज ही बेमिसाल है 😎🥰😍

❤️

11/09/2026

श्री कृष्ण कहते है पार्थ व्यस्त कोई नाही होता ,
सारा खेळ पडणे और जरुरत का है !

07/09/2026

हर-हर महादेव! “ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव” भीमाशंकर महादेव की जय ☘️🔱

#भीमाशंकर_ज्योतिर्लिंग🔱🚩🙏

गुर कीजै गहिला निगुरा न रहिला।गुर बिन ग्यांन न पायला रे भाइला॥दूधै धोया कोइला उजला न होइला।कागा कंठै पहुप माल हंसला न भइ...
03/09/2026

गुर कीजै गहिला निगुरा न रहिला।
गुर बिन ग्यांन न पायला रे भाइला॥

दूधै धोया कोइला उजला न होइला।
कागा कंठै पहुप माल हंसला न भइला॥

आभा जैसी रोटली कागा ले जाइला।
पूछौं म्हारा गुरु नै कहां बैसि खाइला॥

उतर दिसि आविला पछिम दिस जाइला।
पूछौ म्हारा सतगुरु नै तिहां बैसि खाइला॥

चींटी केरा नेत्र मैं गज्येंद्र समाइला।
गावड़ी के मुख में बाघला बिवाइला॥

बारे बरसें बंझ ब्याई हाथ पाँव टूटा।
बदंत गोरखनाथ मछिंद्र ना पूता॥

#आगेआगेगोरखजागे

31/08/2026

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या पवित्र सानिध्यात, अभिषेक आणि पूजेचे अद्भूत आणि मंगलमय क्षण अनुभवता आले मन अगदी तृप्त झाले! ☘️🌺🔱
जय जय त्रंबकराज 🙌🙏

Address

Ujjan
Ujjain
जयसिंहपुरा, उज्जैन, मध्य प्रदे

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when tushar_vekhande_patriot posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category