Rotary Club Umbraj

Directions

Rotary Club Umbraj Rotary club of Umbraj

16/08/2026

रोटरी क्लब ऑफ उंब्रज,
15 ऑगस्ट 2026 कार्यक्रम,
एक मन हेलावून टाकणारा अनुभव.

स्वातंत्र्यदिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ उंब्रज व कै. रामचंद्र पाटील ट्रस्टतर्फे मांडवे शाळेत विविध साहित्यांचे वाटपमांडवे /...
15/08/2026

स्वातंत्र्यदिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ उंब्रज व कै. रामचंद्र पाटील ट्रस्टतर्फे मांडवे शाळेत विविध साहित्यांचे वाटप
मांडवे / उंब्रज:
१४ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मांडवे येथील शाळेत रोटरी क्लब ऑफ उंब्रज (Rotary CSR) आणि कै. रामचंद्र दिनकर पाटील ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना आणि शाळेला उपयुक्त अशा विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
वाटप करण्यात आलेले साहित्य:
रोटरी CSR मार्फत: शाळेला ई-लर्निंगसाठी १ टीव्ही आणि पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत कंपोस्ट खत तयार करण्यासाठी २ बॅरल देण्यात आले.

कै. रामचंद्र दिनकर पाटील ट्रस्ट व रोटरी मार्फत: शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी २ सायकलींचे वाटप करण्यात आले.
या छोटेखानी परंतु महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला मांडवे शाळेचे मुख्याध्यापक श्री. पवार सर, संस्थेचे संस्थापक श्री. गुरव सर आणि बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच, देणगीदार संस्थांच्या वतीने रोटरी क्लब ऑफ उंब्रजचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद जोशी, सेक्रेटरी देवदत्त शिंदे, कै. रामचंद्र पाटील ट्रस्टचे अध्यक्ष रो. कमलाकर पाटील, रो. युवराज नागे आणि रो. प्रमोद खामकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि शाळेच्या विकासासाठी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक आणि ग्रामस्थांनी रोटरी क्लब ऑफ उंब्रज चे विशेष आभार मानले.

Happy Friendship Day to all Rotarians in the world. 🎉🎉💕Regards,Rtn Dr Vivekanand Joshi President, RC Umbraj Rtn Devdatta...
02/08/2026

Happy Friendship Day to all Rotarians in the world. 🎉🎉💕

Regards,
Rtn Dr Vivekanand Joshi
President, RC Umbraj

Rtn Devdatta Shinde
Secretary, RclC Umbraj

रोटरी क्लब ऑफ उंब्रज.रोट्रॅक्ट क्लब ऑफ उंब्रज टाऊन, आयोजित महारक्तदान शिबिर,दिनांक - 24 जुलै 2026ठिकाण - रामचंद्र कॉम्प्...
24/07/2026

रोटरी क्लब ऑफ उंब्रज.
रोट्रॅक्ट क्लब ऑफ उंब्रज टाऊन,
आयोजित महारक्तदान शिबिर,

दिनांक - 24 जुलै 2026
ठिकाण - रामचंद्र कॉम्प्लेक्स उंब्रज
वेळ - सकाळी 9 ते दुपारी 1

अध्यक्ष - रो डॉ विवेकानंद जोशी.
सेक्रेटरी - रो देवदत्त शिंदे.

Blood donation camp ठिकाण - रामचंद्र कॉम्प्लेक्स, उंब्रज.दिनांक - 24 जुलै 2026सकाळी 9 ते दुपारी 1President - रो डॉ विवेक...
19/07/2026

Blood donation camp
ठिकाण - रामचंद्र कॉम्प्लेक्स, उंब्रज.
दिनांक - 24 जुलै 2026
सकाळी 9 ते दुपारी 1

President - रो डॉ विवेकानंद जोशी
सेक्रेटरी - देवदत्त शिंदे
प्रोजेक्ट कॉर्डिनेटर - रो कमलाकर पाटील .

रोटरी क्लब ऑफ उंब्रज चा 12 वा पदग्रहण समारंभ.
16/07/2026

रोटरी क्लब ऑफ उंब्रज चा 12 वा पदग्रहण समारंभ.

रोटरी इंटरनॅशनल चा 121 वर्धापन दिन दिमाखात साजरा.रोटरी क्लब ऑफ उंब्रज च्या वतीने रोटरी इंटरनॅशनल चा 121 वा वर्धापन दिन द...
23/02/2026

रोटरी इंटरनॅशनल चा 121 वर्धापन दिन दिमाखात साजरा.
रोटरी क्लब ऑफ उंब्रज च्या वतीने रोटरी इंटरनॅशनल चा 121 वा वर्धापन दिन दिमाखात साजरा करण्यात आला. शिकागो येथे 121 वर्षापूर्वी रोटरी चे रोपटे रोवले गेले त्याचा आज वटवृक्ष तयार झालेला आहे. याचा १ क्लब उंब्रज येथे कार्यरत आहे.
१० वर्षापासून रोटरी क्लब उंब्रज ने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. रोटरी च्या १२१ व्या वर्धापन दिना निमित्ताने उंब्रज बस स्थानकावरील प्रवाशांना पर्यावरण पुरक कापडी पिशव्या चे वाटप करून पर्यावरणाचा समतोल राखा. प्लास्टिक मुक्त जग करण्याचा अनोखा संदेश रोटरी क्लब ऑफ उंब्रज च्या माध्यमातून दिला आहे.
या वेळी रोटेरियन व प्रवाशांच्या हस्ते केक कट करून रोटरी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.






15/01/2026

Address

Umbraj
415109

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rotary Club Umbraj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share