Saurabh snake rescuer

Saurabh snake rescuer

Share

i am saurabh prafull khandekar lives in trimbakeshwar nashik . people are affried and kill snakes. people can surely contact me for rescuing snakes . jayhind

i am going to there for rescuing snakes and some other wild animal .

Photos from Saurabh snake rescuer's post 06/07/2021

Name- bronzback tree snake
(मराठी नाव)- रुका सर्प/ रोहित सर्प

वैज्ञानिक नाव- dendrelaphis tristis
डेन्ड्रेलाफिस ट्रायटिस

Type - Non venomous snake
बिनविषारी साप

Length/लांबी- 5 ते 6 फुट
177 सेमी -207 सेमी

Behavior/ वर्तणूक - Diurnal / दैनंदिन

Habitat / सवयी - गाव,शहर,जंगल,खडकाळ प्रदेश, दगड किंवा विटांचे ढिगारे

Food / खाद्य- पक्षी आणि त्यांची अंडी किंवा पिल्ले ,बेडूक किंवा टोड, सरडे पाली-सापसुरळ्या किंवा त्यांची अंडी,उंदीर किंवा तत्सम प्राणी

Description / वर्णन - शेपूट शरीराच्या एक -तृतीयांश लांब असते. शरीरावर मऊ खवले असतात पाठ तपकिरी रंगाची असून पाठीवरील प्रत्येक खवल्याला निळसर काळ्या रंगाची कडा असते तसेच डोक्यापासून शेपटा पर्यंत एक रुंद व लांबलचक पट्टा पाठीवरून गेलेला असतो. अंगावरील पट्टा काळा किंवा तपकिरी असतो .पोटकडील बाजू पिवळसर असते.डोके चपटे असून डोळे मोठे असतात. वरचा ओठ पिवळा असतो.डिवचला गेला असता मानेकडचा भाग फुगवून निळा रंग प्रदर्शित करतो,लांबसडक शरीर असलेला हा साप अत्यंत चपळ आहे.

Photos from Saurabh snake rescuer's post 23/06/2021

#चापडा
मित्रांनो आज आपण व्हायपर कुळातील पण ईतरांच्या तुलनेत कमी धोकादायक विषारी सापाची माहिती घेणार आहोत

नाव:-
चापडा, Indian Green Viper, Bamboo Pit viper
वैज्ञानिक नाव :-
Trimeresurus graminius
प्रकार:-
विषारी (Haemotoxic and Neurotoxic)
लांबी:-
३ ते ४ फुट
वर्तनुक:-
निशाचर
आढळ:-
गाव, जंगल, पुर्व व पश्चिम घाट, लहान झुडुपातल्या फांदीवर, वेलीवर, माथेरान, आंबोली, महाबळेश्वर, कोयना, भीमाशंकर कोल्हापूर, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील घनदाट जंगलात, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात ईत्यादी
खाद्य:-
पक्षी, त्यांची अंडी, सरडे, पाली, उंदीर, सापसुरळ्या ईत्यादी
वैशिष्ट्ये :-
शेवाळी, पिवळसर, हिरवे शरीर असते.
शरीराच्या प्रत्येक बाजूवर पिवळी किंवा पांढरी रेघ असते.
पोट पांढर्‍या किंवा फिक्कट रंगाचे असते
डोके त्रिकोणी, चपटे आणी रूंद असते
डोळ्यातील बाहुली अंडाकार व उभी असते व भोवतालचा भाग सोनेरी असतो
नाकपुड्या खोलगट असतात
डिवचल्यास शेपुट जोराने हलवतो तसेच तोंड उघडे ठेवून हल्ला करतो.
सर्पदंश व लक्षणे :-
चावलेल्या जागेवर जळजळ होणे व दुखणे
हि जळजळ अवयवांच्या उगमापर्यंत जाते
जखमेवर सूज येऊन अवयव लाल होतो
रक्त पातळ होते व उशिरा गोठते
डोकेदुखी, मळमळ, उलट्या, डायरिया, कधीकधी किडणी निकामी होऊ शकते
याच्या चावण्याच्या केसेस फार कमी आहेत व शक्यतो मृत्यु येत नाही
याचे, घोणस, व फुरसे यांचे प्रथमोपचार सारखेच आहेत म्हणून ते ईथे देत नाही

Photos from Saurabh snake rescuer's post 21/06/2021

7jan2020

Indian spectical cobra

Toxin: neurotoxic venum

King snake of Asia

Photos from Saurabh snake rescuer's post 21/06/2021

15sep2018

Indian rock Python

Non toxic

Biggest i have rescued ever

Want your business to be the top-listed Government Service?

Website