Dr. Rajeshwari Pankaj Patil

Dr. Rajeshwari Pankaj Patil

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr. Rajeshwari Pankaj Patil, Pune.

Photos from Dr. Rajeshwari Pankaj Patil's post 24/08/2024

आज पुण्यात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन बदलापूरसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडलेल्या महिलावरील अत्याचारांच्या घटनांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने देशाचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्या नेतृत्वात मुक आंदोलन करण्यात आले. मुक आंदोलनात उपस्थितांशी संवाद साधताना मा. सुप्रियाताई सुळे यांनी असंवेदनशील सरकारचा निषेध व्यक्त केला. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या वतीने राज्यातील मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शाळा आणि काॅलेजमध्ये जनजागृती करण्याबरोबरच आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी व्यापक उपक्रम राबवला जाईल, असे ही मा. सुप्रियाताईने आश्वासन दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, काँग्रेस व शिवसेना (उ. बा. ठा) व महविकास आघाडीच्या मित्र पक्षांचे जिल्हा अध्यक्ष, शहर अध्यक्ष, मा. खासदार, मा. आमदार, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थीत होते.

डॉ. सौ. राजेश्वरी पंकज पाटील
अध्यक्ष खडकवासला विधानसभा मतदारसंघ,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार (महिला).

08/08/2024

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय हॉकी संघाने दमदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!!!

11/02/2024

चोरलेल्या गाभाऱ्याला देवा शिवाय किंमत नसते!
Sharad Pawar

08/10/2023
03/01/2023

घरा घरात स्री शिकणाचा पाया रुजवणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योत सावित्री बाई फुले यांच्या जयंती निमित्त या पावन स्मृति विनम्र अभिवादन !

तसेच बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Photos from Dr. Rajeshwari Pankaj Patil's post 14/12/2022

यशवंतराव चव्हाण सेंटर व मा. खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून "कौटुंबिक समस्या : समुपदेशन, कायदेशीर मदत व मार्गदर्शन केंद्र" संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्यात आले आहे.

जे महिला, मुली, पुरुष आपल्या समस्या पोलिसानं जवळ मांडण्यासाठी घाबरता, जे आपल्या कौटुंबिक समस्या पासून त्रासलेले आहे, महिलांना आपल्या घरच्यान पासून मानसिक किंवा शारीरिक त्रास असेल अश्या सर्व प्रकरच्या समस्यांच्या निवारण्यासाठी ह्या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

तरी आपण वरील समस्यांपासून त्रासलेले असाल तर आपण आमच्या समुपदेशन केंद्रास भेट देऊ शकता, येथे आपणास मोफत समुपदेशन (counselling) करण्यात येईल.

सेंटरचा पत्ता :- शॉप नं. ३, उर्वशी बिल्डिंग, अभिनव कॉलेज रोड, चारभुजा मेडिकलच्या मागे, नऱ्हे, पुणे. ४११०४१.
संपर्क :- 9370874704, 9689595000

Photos from Dr. Rajeshwari Pankaj Patil's post 20/11/2022

आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ची सिनेट सदस्यांची निवडणूक आज पार पडली या वेळी महविकास आघाडी प्रणित सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल अभिनव लॉ कॉलेज आंबेगाव येथील काही क्षण !

17/11/2022

हिंदुरुदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

Photos from Dr. Rajeshwari Pankaj Patil's post 17/11/2022

यशवंतराव चव्हाण सेंटर संचलित व माननीय महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या कौटुंबिक समस्या समुपदेशन, कायदेशीर मदत व मार्गदर्शन केंद्रा चा येत्या 26 नोव्हेंबर रोजी म्हणजेच संविधान दिननिमित्त होणाऱ्या कार्यक्रमा संदर्भातली मीटिंग काल सुप्रियाताई सुळे यांच्या निसर्ग येथील जनसंपर्क कार्यालय येथे पार पडली.

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Culinary Team

Attire

Website

Address


Pune