02/06/2026
कामाची तत्परता
माझ्या प्रभागातील विशाल परिसर येथे असणारे सार्वजनिक शौचालयात पाणी नव्हते. त्यामुळे तेथील महिलांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता.
तेथील भगिनी अंजली भोसले यांनी याबाबत माझ्याकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने कनिष्ठ अभियंता सौ. कविता जगताप यांच्याकडे मी, तक्रार करून तत्काळ तिथे दुरुस्ती करण्याची शिफारस केली असता त्यांनी देखील सदर ठिकाणी काम करून घेतले.
धन्यवाद पुणे महानगरपालिका
भारतीय जनता पार्टी.
प्रभाग क्रमांक ०१
कळस- धानोरी- उर्वरीत लोहगांव
नगरसेविका सौ. अश्विनी राहुल आप्पा भंडारे
नगरसेवक अनिल उर्फ बॉबी दादा टिंगरे
नगरसेविका संगीता ताई दांगट.
Nagarsevak Rahul Bhandare III Ashwini Bhandare
Anil Vasantrao Tingre
BJP Pune City Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra
01/06/2026
आमचे जिवलग मित्र बंधु सचिन टिंगरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….
Nagarsevak Rahul Bhandare III Ashwini Bhandare
BJP Pune City Bharatiya Janata Party (BJP)
01/06/2026
१ जून रोजी वाढदिवस असणाऱ्या अनेक मान्यवर,नातेवाईक,नेतेमंडळीं आणि हितचिंतकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
Ashwini Bhandare
BJP Pune City Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra
31/05/2026
धर्मनिष्ठ, कुशल प्रशासक, पराक्रमी वीरांगना, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा!
Ashwini Bhandare
BJP Pune City BJP Maharashtra
30/05/2026
पंतप्रधान ना मा श्री नरेंद्रजी मोदी यांची मन की बात ।
रविवार ३१ मे २०२६ सकाळी ११.०० वा …
Narendra Modi
Rahul Bhandare Ashwini Bhandare
BJP Pune City Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra
28/05/2026
देशातील सर्वात मोठा उन्नत महामार्ग !
पुणे ते शिरूर अवघ्या ४५ मिनिटात …
विशेष बाब - नियोजित रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्ग याच महामार्गावर जाणार असून ११.६ किलोमिटरचा दुमजली उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे …

Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar
Rahul Bhandare Ashwini Bhandare
BJP Pune City
BJP Maharashtra
Bharatiya Janata Party (BJP)
28/05/2026
स्वातंत्र्य, राष्ट्रभक्ती आणि हिंदू संघटनाचा जाज्वल्य विचार जनमानसात रुजवणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Rahul Bhandare Ashwini Bhandare
BJP Pune City BJP Maharashtra
Bharatiya Janata Party (BJP)
28/05/2026
सर्व मुस्लिम बंधु-भगिनींना बकरी ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
Rahul Bhandare Ashwini Bhandare
27/05/2026
निर्णय विकासाचे, सर्वसामान्याच्या होताच…
मंत्रिमंडळ निर्णय -
मंगळवार- दिनांक - मे २०२६
Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Sunetra Ajit Pawar
Rahul Bhandare Ashwini Bhandare
BJP Pune City BJP Maharashtra
Bharatiya Janata Party (BJP)