08/01/2023
नमस्कार,
नागरिकांना आवाहन.
आप चे अनेक उमेदवार त्यांच्या प्रभागामध्ये सक्रिय आहेत, अनेक नागरी समस्या त्यांनी सोडवल्या आहेत, सोडवत आहेत.
तुम्हाला आमच्या उमेदवाराकडून नक्कीच नागरी समस्या सोडवण्यासाठी मदत होईल असा आम्हाला विश्वास आहे.
तुमचे सध्याचे वास्तव्य असलेल्या भागाचे/गावाचे/नगराचे नाव ज्या क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येत आहे त्या ग्रुप मध्ये सामिल व्हावे हि विनंती.
*औंध - बालेवाडी क्षेत्रीय कार्यालय*
(बोपोडी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, औंध - बालेवाडी, बाणेर - सूस -म्हाळुंगे, गोखलेनगर - वडारवाडी)
Join WhatsApp - https://chat.whatsapp.com/C05ECclCgpvC9H6X8dbBO8
Follow on Twitter - https://twitter.com/aap_aundh
*येरवडा क्षेत्रीय कार्यालय*
(धानोरी – विश्रांतवाडी, टिंगरेनगर – संजय पार्क,लोहगाव - विमान नगर,कळस – फुलेनगर, येरवडा)
Join WhatsApp - https://chat.whatsapp.com/Bh5KDpL7bQKCyyCa0ukhzk
Follow on Twitter - https://twitter.com/aap_yerwada
*हडपसर क्षेत्रीय कार्यालय*
(मांजरी बु. – शेवाळवाडी, साडेसतरानळी – आकाशवाणी, मगरपट्टा – साधना विद्यालय, हडपसर गावठाण – सातववाडी, काळेबोराटे नगर – ससाणेनगर, फुरसुंगी, मोहम्मदवाडी – उरुळी देवाची)
Join WhatsApp - https://chat.whatsapp.com/IMP7ne45KyZF8rmbK7lxuW
Follow on Twitter - https://twitter.com/aap_hadapsar
*भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय*
(कासेवाडी – लोहियानगर, महात्मा फुले स्मारक – भवानी पेठ, घोरपडे पेठ उद्यान – महात्मा फुले मंडई)
Join WhatsApp - https://chat.whatsapp.com/KPt7lOHpPS0Hszp80G83BZ
Follow on Twitter - https://twitter.com/aap_bhavanipeth
*सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय*
(जनता वसाहत – दत्तवाडी, नांदेडसिटी – सनसिटी, खडकवासला - नऱ्हे, धायरी – आंबेगाव)
Join WhatsApp - https://chat.whatsapp.com/Bmb4j9JEPuPDsyG0wifXWJ
Follow on Twitter - https://twitter.com/aap_sinhagadrd
*धनकवडी क्षेत्रीय कार्यालय*
(धनकवडी – आंबेगाव पठार, बालाजीनगर – शंकर महाराज मठ, सहकारनगर – तळजाई, वडगाव बुद्रुक – माणिकबाग)
Click to Join WhatsApp - https://chat.whatsapp.com/BoOIILB8AMI12XEp9GfXHz
Follow on Twitter - https://twitter.com/aap_Dhankawadi
अधिक माहितीसाठी आपल्या सुदर्शन जगदाळे यांना संपर्क करा. ९५२७९११९११
उर्वरित ९ क्षेत्रीय कार्यालय यांचे ग्रुप आणि ट्विट काही दिवसात पाठवले जातील.
आपला
विजय कुंभार
राज्य संघटक आणि कार्याध्यक्ष पुणे शहर
WhatsApp Group Invite