Vision Civil Service

Vision Civil Service

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vision Civil Service, Pune.

17/09/2021

नमस्कार सर्वांना 🙏

GDC ACADEMY हे YouTube Channel नुकतेच 3,00,000 (तीन लाख) विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे. हे शक्य झालं फक्त आणि फक्त तुमच्या मुळेच तुम्ही सोबत नसता तर हे शक्य नसत. गेल्या साडेतीन चार वर्षापासून सतत योग्य मार्गदर्शन करणे, स्पर्धा परीक्षा संदर्भातील संपूर्ण अभ्यासक्रम मोफत या युट्युब चैनलवर उपलब्ध करून देणे आणि सर्व स्तरातील जाहिराती संबंधित संपूर्ण मार्गदर्शन करते. आतापर्यंत खूप साऱ्या गरीब, होतकरू, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा झाला.
लॉकडाउनच्या काळामधील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त GDC अकॅडमी या यूट्यूब चैनलचा फायदा करून घेतला. सर्व सोर्स बंद पडले होते तेव्हा एक मात्र यूट्यूब चैनल चालू होत जे रोज मोफत लाईव्ह क्लासेस, pdf notes, प्रश्नांचा सराव करून घेतल्या जात होता त्यात आम्ही सुरवाती पासून ते आज पर्यंत सर्व स्पर्धा परीक्षा संदर्भातील अभ्यासक्रम मोफत उपलब्ध करून दिलेला आहे.

तुमचे परत एकदा खूप खूप आभार आणि अभिनंदन सुद्धा आतापर्यंत जसे तुम्ही हे चैनल वाढवण्यासाठी आणि शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी मनापासून जे प्रयत्न केले आहेत ते इथून पुढे सुद्धा तुम्ही असेच जोमाने कराल ही अपेक्षा आणि हो हे चैनल तुमच्या हक्काचे आहे त्याचा नक्किच तुम्ही गोरगरीब, होतकरू ग्रामीण भागातील कष्टकरी विद्यार्थ्या पर्यंत ज्या विषयासाठी मदत हवी आहे त्याबद्दल आम्हाला हक्काने सांगू शकता आणि त्यामध्ये तुमचं नक्कीच सहकार्य करू आणि चांगले मार्गदर्शन करण्याचा 100 टक्के प्रयत्न करू.
——————————————
YouTube Channel ची लिंक....
https://www.youtube.com/c/GaneshDChavanJustStudy/videos
——————————————
Telegram Channel...
https://t.me/GDCAcademy

15/09/2021

23/02/2021

23 Feb @5:30PM | PSI STI A*O पूर्व परीक्षा | शेवटच्या दिवसांमधील Revision कसे करावे? वैभवकुमार नवले PSI Rank - 1

👇 *GDC ACADEMY या YouTube चॅनल वर सर्वांनी पाहावे* 🖥
https://www.youtube.com/watch?v=Ru_jThtc8aI&feature=youtu.be&ab_channel=GDCACADEMY

Note: मित्रांनो, अशाच प्रकारचे रोज live लेक्चर बघण्यासाठी Channel Subscribe करायला विशारू नका 🙏

📢Follow us on the below links : 🔔👇

Website: https://gdcacademy.com/

GDC ACADEMY : https://www.facebook.com/gdcacademy123

Instagram: https://www.instagram.com/gdc_academy/

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Culinary Team

Attire

Telephone

Address


Pune