We work for Vikhroli Development

Call Directions Contact the organization

We work for Vikhroli Development Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from We work for Vikhroli Development, Vikhroli.

25/07/2023

मोदी सरकारची मुंबईला IIM ची भेट....!!

पवई येथील NITIE मुंबईला IIM (Indian Institute of Management) म्हणून श्रेणीसुधारित करण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे IIM सारख्या संस्थेची गरज ओळखून मंजुरी दिल्याबद्दल माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांचे खूप खूप धन्यवाद.

*मनोज कोटक खासदार*

Mumbai covets the auspicious 21st IIM as Union cabinet approves the bill to upgrade NITIE, Mumbai as IIM.

This long sought educational vision was blocked by Congress for years. Thanks to the man with vision PM Narendra Modi Ji, that Mumbai gets its due.
*Manoj Kotak MP*

Driven by purpose, grounded in values. I believe politics is not just about power—it's about people.

     #सूर्यनगर_सामाजिक_एकात्मता  #दरडग्रस्थ  #मुंबई https://youtu.be/mPERlvO6kTcएखादी दुर्घटना घडल्यावर शोक करणे आणि मृत...
25/07/2023

#सूर्यनगर_सामाजिक_एकात्मता

#दरडग्रस्थ #मुंबई

https://youtu.be/mPERlvO6kTc

एखादी दुर्घटना घडल्यावर शोक करणे आणि मृत्कांच्या परिवारास आर्थिक सहकार्य देण्यापेक्षा ही दुर्घटना घडू नये या साठी उपाययोजना करणे महत्वाचे. अनेक प्रयत्न करूनही प्रशासन निष्काळजी आहे त्यामुळे ABP माझा सोबत ह्या समस्या ला वाचा फोडण्याचा एक प्रयत्न.

मुंबई मधील डोंगराळ भागातील रहिवाशी आपला जीव मुठीत ठेवून रात्री झोपताना .. उद्या सकाळ पाहायला भेटेल की नाही याची सुद्धा शाश्वती नसते पण प्रशासन च्या हलगर्जी पना मुळे पर्याय अभावी दरडग्रस्थ भागातील कुटुंबं यांना जीव धोक्यात ठेवून तिथेच राहावे लागते अश्या रहिवाश्यांच्या व्यथा व मागण्या जाणून घेण्यासाठी सूर्यनगर सामाजिक एकात्मता टीम ABP माझा सोबत सूर्यनगर भागातील दरड ग्रस्थ भागांना भेट दिली व ह्या विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला .

ही माहिती मुंबई चे पालक मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांच्या पर्यंत पोहचवून पुन्हा विक्रोळी मध्ये दरड पडू नये यासाठी उपाय योजना करण्या साठी विनंती करण्यात येईल.

धन्यवाद ABP माझा.

20/07/2023

दि.१९/०७/२३ रोजी, रात्री मी, दिलीप दादा मठकर माझे सहकारी मित्र यांना मी सांगितले की हिल्यू बिल्डिंग च्या कॉर्नरला ब्लड लेबोर्टी सूर्यनगर एल,बी,एस, च्या बाहेर एक वयस्कर माणूस खूप आजारी आहे आणि पावसात त्या अवस्थेत झोपलेला आहे परिस्थिती खूप वाईट आहे पोट फुगलेला आहे पाय सुजलेले आहे. दादा नी मला व आमचे सहकारी अभिषेक चव्हाण यांना परत त्या ठिकाणी पाठवले व पोलीस व ॲम्बुलन्स ला फोन करून बोलाऊन घेतले व त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवून दिले.
,धन्यवाद दिलीप दादा 🙏
Dilip Dada Matkar - 9022222106 .
Surya nagar, Vikhroli west.

16/07/2023

क.आर्या संतोष तावरे वय वर्षे १२ राहणार जय भवानी चाळ सूर्यनगर विक्रोळी पश्चिम हिला गेल्या आठ महिन्यापासून डाव्या ovhari मध्ये गाठ असल्याचे निदर्शनास आले होते. सदर मुलीला ब्लड शुगरचा सुध्दा त्रास आहे. या गाठी मुले आजूबाजूच्या अवयवांवर सुध्दा परिणाम दिसून येत होता. शस्त्रक्रियेसाठी एक लाख ऐंशी हजार रुपये एव्हढा खर्च अपेक्षित होता. त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय दुर्बल असल्यामुळे एव्हढा मोठा खर्च खरच परवडणारा नव्हता. माझ्याकडे आल्यानंतर इतर संपर्कात असलेल्या डॉक्टरांशी चर्चा केली परंतु खर्च काहीच कमी होत नव्हता. त्यानंतर जेरबाई वाडिया हॉस्पिटल परेल येथील स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेऊन ही जीवघेणी शस्त्रक्रिया गुरुवार दिनांक १३.०७.२०२३ रोजी यशस्वीरीत्या करण्यात आली. तिची खराब झालेली डावी ovhari काढून त्या ठिकाणी नवीन तयार करण्यात आली. त्या मुलीला जीवनदान मिळाले. ज्या डॉक्टरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही शस्त्रक्रिया केली त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते.कारण ही शस्त्रक्रिया खूपच अवघड अशी होती. ही शस्त्रक्रिया डॉक्टरांशी असलेल्या चांगल्या संपर्कामुळे अगदीच कमी खर्चात (म्हणजे फक्त औषधांचा खर्च) करण्यात आली.
श्री स्वामी समर्थ 🙏
सौ राजराजेश्वरी अनिल रेडकर
मा. नगरसेविका

Driven by purpose, grounded in values. I believe politics is not just about power—it's about people.

11/07/2023

*पूजनीय अटल बिहारी वाजपेयी आणि पूजनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व ह्या रणसंग्रामात हरपले आहे का*?

ज्या वेळी श्री उद्धव साहेब ठाकरे अनैतिक पने मुख्यमंत्री झाले त्या वेळी त्यांच्या समर्थकांनी आणि मित्र पक्षातील समर्थकांनी जल्लोष केला तर ज्यांना बहुमत असून सत्ता नाही भेटली अश्या पक्षातील कट्टर समर्थकांनी विरोध केला.

ज्या वेळी श्री एकनाथ शिंदे अनैतिक पने मुख्यमंत्री झाले त्या वेळी त्यांच्या समर्थकांनी आणि मित्र पक्षातील समर्थकांनी जल्लोष केला तर इतर पक्षांतील कट्टर समर्थक यांनी विरोध केला.

ज्या वेळी श्री अजित पवार साहेब उपमुख्य मंत्री झाले त्या वेळी सुद्धा त्यांच्या आणि मित्र पक्षातील समर्थकांनी जल्लोष करायला सुरुवात केली आणि ज्यांच्या हाती सत्ता नाही त्यांनी विरोध करायला सुरुवात केली.

पण ह्या सर्वात जे कार्यकर्ते जल्लोष किंव्हा विरोध करत आहेत त्यांनी आता तरी सुज्ञ व्ह्या .. जो कोणी नेता सत्तेचा उपभोग घेणार त्याचे कुटुंब मोठे होणार आणि तुम्ही झेंडा हातात घेत तर कधी आपल्याच मित्रांची मने किंव्हा टाळकी फोडत नाते , पैसा आणि जर काही तुम्ही स्व कर्तुत्व ने कमावले ते सर्व गमावणार.

आजही मला पूजनीय अटल बिहारी वाजपेयी यांचा BJP समर्थक असण्याचा अभिमान आहे कारण त्यांनी एका मता साठी आपले पंतप्रधान पद सोडले पण अनैतिकतेचा सहारा घेतला नाही.

कट्टर राजकीय कार्यकर्त्यांनो तुमच्या एकनिष्ठ पणाला तिलांजली द्यायला तुमचे नेते मंडळी कधीही स्वार्थ संधी साधून तयार असतील कारण ह्या राजकीय संग्रामात कट्टर कऱ्यकर्यांचा विचार करणारे पूजनीय अटल बिहारी वाजपेयी आणि पूजनीय बाळासाहेब ठाकरे हरपले आहेत.

महणुन एक मोलाचं सल्ला आहे थांबवा ह्या अश्या रणसंग्राम ला सपोर्ट किंव्हा विरोध करून आपापसात मतभेद वाढवणे .. सर्वांनी गुण्या गोविंदाने सामजिक बांधिलकी आणि एकात्मता जपत आपल्या भागाच्या विकासासाठी एकत्र या ..आज राजकारणाच्या नशेत कदाचित तुम्हाला माझा सल्ला इग्नोर करावासा वाटेल पण लक्षात ठेवा तुमच्या पक्ष निष्ठेची होळी पेटायला सुरुवात झाली आहे .. ह्या होलितून वेळेत बाहेर या नाहीतर ह्या होळीची अग्नी तुमच्या स्वाभिमान आणि अस्तिस्तावाला कधी जाळून टाकेल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही.

तुमचा हितचिंतक,
श्री विष्णू खराटे 🙏

https://youtu.be/xAuTn3RIrq8From my first Samsung laptop to The latest one , Samsung Again.Samsung Book 3 PRO 360.
28/04/2023

https://youtu.be/xAuTn3RIrq8

From my first Samsung laptop to The latest one , Samsung Again.
Samsung Book 3 PRO 360.

The Samsung Galaxy Book3 Pro 360 is a 2-in-1 laptop that comes with a 13.3-inch or 15.6-inch AMOLED touchscreen display with a resolution of 1920 x 1080 pixe...

No display black screen on laptop solutions.https://youtu.be/tnjHbScBptQ Namaste.l 'm pravin Reddy from BL COMPUTER. I'm...
07/12/2022

No display black screen on laptop solutions.

https://youtu.be/tnjHbScBptQ

Namaste.
l 'm pravin Reddy from BL COMPUTER. I'm running this company from 15 years.

For any kind of dekstop,laptop computer and printer repair.

Feel free to call : 8108363537
WhatsApp me click below
https://wa.me/917208073823

This video will guide you ro solve your computers no display issue due to RAm.The same will be applied to desktop display problemFor any more info regarding ...

https://youtu.be/ZCLYPK61MGg Namaste.l 'm pravin Reddy from BL COMPUTER. I'm running this company from 15 years. For any...
05/12/2022

https://youtu.be/ZCLYPK61MGg

Namaste.
l 'm pravin Reddy from BL COMPUTER. I'm running this company from 15 years.

For any kind of dekstop,laptop computer and printer repair.

Feel free to call : 8108363537
WhatsApp me click below
https://wa.me/917208073823

https://youtu.be/ZCLYPK61MGg

This video guide you to Completely disassemble your printer and also help you in changing the spare as Teflon, Pressure roller,Pickup roller, Scanner ,etc. D...

Canon LBP 2900 Refurbished Laser Printer  @ ₹.7999/- onlyNamaste Dosto,l 'm pravin Reddy from BL COMPUTER. I'm running t...
03/12/2022

Canon LBP 2900 Refurbished Laser Printer @ ₹.7999/- only

Namaste Dosto,

l 'm pravin Reddy from BL COMPUTER. I'm running this company from 15 years.

For Refurbished Laptops and Printers.

Feel free to call : 8108363537
WhatsApp me click below
https://wa.me/917208073823

https://youtube.com/shorts/XhBCLBuCm1c?feature=share

This is Most sold and one of the best printer in the market in its category. Most common and widely used laser toner Hp 12a is comapatible to wrok with this ...

Address

Vikhroli
400083

Telephone

+917208073823

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when We work for Vikhroli Development posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to We work for Vikhroli Development:

Shortcuts

Share