01/12/2025
युवासेना कार्यकारिणी सदस्य श्री. अभिषेकजी शिर्के यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!! 🎊🎉
|| Shiv Sena Yuva Sena ||
YUVASENA WARD PRESIDENT- 67
UNIT PRESIDENT- YUVASENA COLLEGE KAKSH
01/12/2025
युवासेना कार्यकारिणी सदस्य श्री. अभिषेकजी शिर्के यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!! 🎊🎉
26/11/2025
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या नागरिकांना आणि शहीदांना विनम्र अभिवादन!
17/11/2025
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
14/11/2025
निखळ बालपण जगूया, आजन्म बालपण जपुया!
प्रत्येकामध्ये दडलेल्या निरागस बालकाला बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
01/11/2025
#सत्याचा_मोर्चा
निवडणूक आयोगाच्या अपारदर्शक कारभाराला दणका देण्यासाठी....
सत्याचा मोर्चा!
31/10/2025
सत्तेसाठी झोल, मतदार यादीत घोळ!
सत्याचा मोर्चा
शनिवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२५ । वेळ: दुपारी १ वाजता,
सुरुवात ठिकाण: फॅशन स्ट्रीट, चर्चगेट, मुंबई.
खोट्या मतदार यादी विरोधातील या भव्य मोर्च्यात सर्व खऱ्या मतदारांनी सामील व्हा!
18/05/2023
Celebrated birthday of Yuvasena Upshakha Adhikari at Shivsena Shakha!
@ D.N. Nagar
10/05/2023
वाढदवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
✨
29/04/2023
संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ विराट जाहीर सभा आता आपल्या मुंबईत!
दिनांकः १ मे २०२३.
वेळः सायं. ५.३० वाजता.
स्थळ: वांद्रे-कुर्ला संकुल, मुंबई.
22/04/2023
‘रमजान ईद' च्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
22/04/2023
सर्वांना अक्षय्य तृतियेच्या हार्दिक शुभेच्छा! या शुभदिनी आपल्या सर्वांना जीवनात नवचैतन्य, सुख-समाधान व आनंद मिळो हीच प्रार्थना.
13/04/2023
भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !
#१४एप्रिल #जयंती