Oraculum

Oraculum

Share

The organization is started by a group of people who works for community & nature.Our moto is to help needy people as well as to conserve & protect nature

05/08/2022

Project Bandhan 3.0
बंधन १.० आणि २.० दरम्यान दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या विकून त्यातून मिळालेला मोबदला हा त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि उपचारासाठी देऊन ना नफा ना तोटा ह्या तत्वावर Team Oraculum ने रक्षाबंधन साजरा केला आणि आता त्याच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या आम्ही विकत घेऊन आपल्या देशाच्या सीमेवर उभ्या आपल्या भावंडना पाठवणार आहोत.

19/03/2022

Because the moon knows best.

23/11/2021

Beach clean up drive in association with Future India

At velankanni beach

19/11/2021

Team_Oraculum participating with for Beach Clean Up Drive at
Velankanni Beach, Mira Bhayandar
21/11/2021, Sunday
Timing - 07.00 To 09.00 AM
RSVP - Devesh Vangule (President Mumbai )
+91 86899 38678

04/11/2021

Team Oraculum wishing ypu and your family Happy and prosperous may fulfill your all wishes and dream.

Photos from Oraculum's post 08/08/2021

आपण सर्वांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल धन्यवाद... जमा झालेल्या मदतीतून Team Oraculum व सकल मराठा समाज ह्यांच्या मदतीने जमा झालेली सर्व मदत महाड येथे शिरगाव, भावे गाव, तांबट भुवन, व तालुका खेड येथील आंबवड, काडवली, काजवे वाडी, गज वाडी, कुंभवली गाव, कुरवळ गावातील गरजू रहिवाशांना पुरवली गेली.

व ह्या सर्व उपक्रमात सहभागी झालेल्या निस्वार्थ स्वयंसेवकांचे आभार.

तुमचे सहकार्य असेच मिळत राहो हीच अपेक्षा.

26/07/2021

नमस्कार,🙏

कृपया सर्वांनी हा मेसेज नीट व काळजीपूर्वक वाचा.

महाड आणि कोकण मधील पूरग्रस्तांसाठी मदत करण्यासाठी Team Oraculum तयारी करत आहोत.

प्रत्येकाला विनंती आहे की जमेल तेवढी मदत करावी.

1. पूरग्रस्तांसाठी कपडे
स्त्रियांच्या साड्या, ड्रेस, लहान मुलांसाठी आणि पुरुषांसाठी कपडे. जुने नवीन फक्त घालण्याजोगे असावेत, कपडे फाटके नसावेत.

2. चादर, टॉवेल

विनंती :
1. प्रत्येकानी किमान दोन जोडी कपडे जमा करावे.
2. आपल्या आजुबाजुला माहिती पोहोचवून अत्यावश्यक गोष्टी जमा कराव्यात
3. ट्रान्सपोर्ट साठी कोणी मदत करु शकेल तर कळवा.
4. कोणी आर्थिक मदत काण्यकस तयार असतील तर त्यांनी खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा.

आपले नम्र
Team Oraculum
Contact :-
Asmita - 8779648470 G-Pay
Pravita - 9594285057
Devesh - 8689938678

04/06/2021

Hey All, 🙋🏻‍♂️

During this Pandamic situation _we all have understood the importance of Environment, and trying to connect with Nature._
So, Team Oraculum wants to connect Nature with Community.

And hence on the Occasion of *World Environment Day* let's spread awareness on *Environment Conservation*

*Topic - Environment Conservation*
*Date - 5th May, 2021*
*Speaker - Mr. Nitesh Nikam.* (Senior Analyst, Teracon echo tech pvt. Ltd.)
*Time - 6.00 PM IST*
*Where - on Google Meet on* provided link below:
https://meet.google.com/qxx-tgse-ytk

Regards,
* *
_Connecting Nature And Community_

25/07/2020

.cnac paying tribute to the breave hearts of Kargil War (1999) on its 21st Victory day


#1999

08/06/2020

One world is above the level and another one below the level of water surface
Lets take a pledge to keep clean our ocean and beaches for our healthy and clean environment.
Team oraculum Wishing all of you happy world ocean day.



Oraculum

16/05/2020

नमस्कार मित्रांनो,

सध्या जगभरात कोरोना (कोविड19) महामारी चे संकट ओढवले आहे. ह्या परिस्थितीमध्ये, मानवाप्रमाणेच प्राण्यांना सुद्धा मदतीची गरज आहे.

*Team Oraculum* आपल्याला *Rescued Animals* साठी मदततीचा हात देण्यासाठी विनंती करत आहे.
आम्ही तुम्हा सर्वांकडे अगदी 10 रुपयांपासून ते तुम्हाला जमेल तेवढी मदतीची विनंती करत आहोत.

जमा केलेल्या रकमेतून प्राण्यांसाठी धान्य, फळे व भाज्या पुरवल्या जातील .
आपण आपली मदत गुगल पे (G-Pay) द्वारे +91 9137071310 (विनय खैरे)
यावर पाठवू शकता.

त्या व्यतिरिक्त जर आपण पुढील गोष्टींची मदत करू इच्छिता तर आम्हाला +919137071310 ह्या क्रमांकावर संपर्क साधावा.

*1. धान्य*
गहू
तांदूळ
ज्वारी
बाजरी
नाचणी
सूर्यफुलांच्या बिया

*2.फळे*
पेरू
पपई
केळी
कलिंगड
टरबूज

*3.भाज्या*
कोबी
कोथिंबीर
भोपळा
लाल माठ
पालक दुधी
काकडी

अधिक माहितीसाठी आपण व्हाट्सअँप वर संपर्क करू शकता - +91 9137071310

* Oraculum*
*Oraculum.cnac*

Want your business to be the top-listed Government Service in Vile Parle?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Vile Parle