Ankush Bodhe Mns

Directions

Ankush Bodhe Mns Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ankush Bodhe Mns, Political Party, Wani.

शहराध्यक्ष – वणी, यवतमाळ | महाराष्ट्र नवनिर्माण सेना
मनसेच्या विचारांची निष्ठेने सेवा |
युवकांसाठी, शहराच्या विकासासाठी सदैव सक्रिय
मनसे – महाराष्ट्र स्वाभिमानाचा आवाज

नऊ दिवस भक्तीचे,नऊ रूपे शक्तीची,नऊ पावले सुख-समृद्धीकडे...🌺 शारदिय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🚩 जय भवानी | जय ...
11/10/2026

नऊ दिवस भक्तीचे,
नऊ रूपे शक्तीची,
नऊ पावले सुख-समृद्धीकडे...
🌺 शारदिय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺
🚩 जय भवानी | जय दुर्गा माता 🚩

💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐अभिनयाच्या माध्यमातून अजरामर ठसा उमटवणारे नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कला,...
08/10/2026

💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
अभिनयाच्या माध्यमातून अजरामर ठसा उमटवणारे नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कला, विचार आणि कार्याची प्रेरणा सदैव आमच्या स्मरणात राहील.
🙏 भावपूर्ण आदरांजली! 🌹

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे सत्य, अहिंसा आणि मानवतेचे विचार तसेच भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे सा...
02/10/2026

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे सत्य, अहिंसा आणि मानवतेचे विचार तसेच भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे साधेपणा, प्रामाणिकपणा आणि “जय जवान, जय किसान” हे प्रेरणादायी तत्त्व आजही आपल्याला योग्य दिशा दाखवतात.
त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करून देशहितासाठी कार्य करण्याचा संकल्प करूया.
🌹 महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌹
#अंकुश_बोढे

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. 🙏 #अंकुश_बोढे
25/09/2026

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. 🙏
#अंकुश_बोढे

19/09/2026

🔥 Wani, तयार आहात ना? मोठं Surprise येतंय! 🎁📱

21 सप्टेंबर 2026 — New Ankush Mobile Shopee च्या Grand Opening Day! 🎉
आपल्या Followers साठी खास भरपूर Gifts 🎁 आणि भन्नाट Opening Offers 🔥 ठेवण्यात आले आहेत!

📍 Opening Day ला नक्की या, Offers चा लाभ घ्या आणि तुमचं Special Gift घेऊन जा! ❤️

New Ankush Mobile Shopee — 2009 पासूनचा विश्वास! 📱✨

विकास, दूरदृष्टी आणि राष्ट्रसेवेचा अखंड प्रवास!मा. नरेंद्र मोदी जी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 💐आपल्या दूरदर...
17/09/2026

विकास, दूरदृष्टी आणि राष्ट्रसेवेचा अखंड प्रवास!
मा. नरेंद्र मोदी जी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 💐
आपल्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताने विकास, आत्मनिर्भरता आणि जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण केली आहे. देशाच्या प्रगतीसाठी आपण केलेले अथक प्रयत्न, समर्पण आणि कार्यतत्परता प्रेरणादायी आहे.
ईश्वरचरणी प्रार्थना की, आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि देशसेवेची अधिक ऊर्जा लाभो.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎉🇮🇳
#अंकुश_बोढे

🇮🇳🎂 देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏💐आपल्या दूरदृष्टीने आणि नेत...
17/09/2026

🇮🇳🎂 देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏💐
आपल्या दूरदृष्टीने आणि नेतृत्वाने देश प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचत राहो, हीच सदिच्छा! 🚩✨
मोदीजींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎉🇮🇳
🇮🇳

ज्येष्ठा गौरीच्या मंगल आगमनाने आपल्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो.माता गौरीची कृपा सदैव आपल्या परिवारावर रा...
17/09/2026

ज्येष्ठा गौरीच्या मंगल आगमनाने आपल्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो.
माता गौरीची कृपा सदैव आपल्या परिवारावर राहो.
🌼 ज्येष्ठा गौरी आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼
#अंकुश_बोढे

Address

Wani
445304

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ankush Bodhe Mns posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share