Bor Tiger Reserve

Directions Website

Bor Tiger Reserve Bor is a newly established for tiger reserve wildlife sanctuary in Maharashtra State.

05/10/2026

‘विराट’ आणि ‘लाली’ — रहाटी गेटवर दिसलेली जंगलातील ही खास जोडी! 🐯🌿

जंगलातील त्यांच्या नैसर्गिक सहजीवनाचा हा दुर्मिळ क्षण. ✨

📍 रहाटी गेट | BOR व्याघ्र प्रकल्प

सफारीतला एक खास क्षण! 🐯🌿बोरधरण गेटवर दुपारच्या सफारीत ‘कॅटरिना’ची पाणवठ्यावर निवांत भेट…पाण्यात उतरलेली तिची ही शांत, दे...
03/10/2026

सफारीतला एक खास क्षण! 🐯🌿
बोरधरण गेटवर दुपारच्या सफारीत ‘कॅटरिना’ची पाणवठ्यावर निवांत भेट…
पाण्यात उतरलेली तिची ही शांत, देखणी छबी सफारीचा अनुभवच खास करून गेली. ✨
📍 बोरधरण गेट | BOR व्याघ्र प्रकल्प

वीकेंडला काय करायचं? जंगलात जायचं! 🐯🌿बोर व्याघ्र प्रकल्पात सफारीचा शुभारंभ झालाय. निसर्गाच्या कुशीत रमायला तयार व्हा! 🚙✨...
03/10/2026

वीकेंडला काय करायचं? जंगलात जायचं! 🐯🌿
बोर व्याघ्र प्रकल्पात सफारीचा शुभारंभ झालाय. निसर्गाच्या कुशीत रमायला तयार व्हा! 🚙✨
📍 बोर व्याघ्र प्रकल्प |

03/10/2026

एखाद्या उपक्रमाची खरी पोहोच वाढते ती माध्यमांच्या विश्वासामुळे.

बोर व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीच्या उद्घाटन सोहळ्याची दखल घेत, हा महत्त्वपूर्ण उपक्रम आणि त्यामागचा उद्देश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल माध्यम प्रतिनिधींचे मनःपूर्वक आभार.

आपल्या सहकार्यामुळे बोर व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीचा हा नवा प्रवास अधिक व्यापकपणे समाजापर्यंत पोहोचला. 🙏
Ucnnewslive

वन्यजीव, निसर्ग आणि जनजागृतीचा सुंदर संगम ! 🌿🐯बोर व्याघ्र प्रकल्प, वर्धा येथेराष्ट्रीय वन्यजीव सप्ताह २०२६ निमित्त २ ते ...
01/10/2026

वन्यजीव, निसर्ग आणि जनजागृतीचा सुंदर संगम ! 🌿🐯

बोर व्याघ्र प्रकल्प, वर्धा येथे
राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह २०२६ निमित्त २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जंगल सफारी, वन्यजीव जनजागृती, पक्षी निरीक्षण, विद्यार्थी स्पर्धा, महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध पर्यावरणपूरक उपक्रमांतून निसर्गाशी आपले नाते अधिक दृढ करूया.

चला, वन्यजीव सप्ताह साजरा करूया…
वन्यजीवांचे संरक्षण आणि निसर्ग संवर्धनाचा संकल्प करूया! 🌳🐾

25/09/2026

रहाटी गेटवर विराटची दिमाखदार झलक ! 🐯🌿

रहाटी गेटवर ‘विराट’ नर वाघाचे मनमोहक दर्शन…

त्याची रुबाबदार चाल, भारदस्त व्यक्तिमत्त्व आणि जंगलातील राजेशाही उपस्थिती - हा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासारखाच ! ❤️

📍 रहाटी गेट

जंगलाचा राजा दिसला की, सफारीचा आनंदच काही और असतो ! 🌿✨

25/09/2026

पाण्यातली मस्ती, जंगलातली दोस्ती ! 🐯💦

विराट नर वाघ आणि लाली वाघिणीचा पाण्यातला हा मनमोहक खेळ… वन्यजीवनातील प्रत्येक क्षण किती सुंदर आणि अविस्मरणीय असतो, याचीच जाणीव करून देणारा! 🌿✨

📍 रहाटी गेट (बफर), बोर व्याघ्र प्रकल्प

23/09/2026

जंगलाची एक वेगळीच भाषा असते…

कधी गर्जनेतून, कधी पानांच्या सळसळीतून, तर कधी नजरेला खिळवून ठेवणाऱ्या त्या एका क्षणातून ! 🐅🌿

BOR Tiger Reserveच्या अद्भुत वनविश्वाची, रोमांचक जैवविविधतेची आणि निसर्गाच्या अविस्मरणीय क्षणांची सफर घडवणाऱ्या विशेष Documentaryचा Trailer आता प्रदर्शित !

🎬 Trailer Out Now

🌿 Full Documentary | 27 September 2026

निसर्गाच्या या थरारक प्रवासासाठी सज्ज व्हा…

BOR Tiger Reserve - Where the Wild Comes Alive !

The wild has a language of its own…

A roar, a rustle, a fleeting glance - moments that speak louder than words. 🐅🌿

Experience the untamed beauty, rich biodiversity and captivating wilderness of BOR Tiger Reserve through a stunning documentary that brings the forest closer than ever.

🎬 Trailer Out Now

🌿 Full Documentary Releases | 27 September 2026

Get ready to witness the wild like never before.

BOR Tiger Reserve - Where the Wild Comes Alive !

Address

Bor Tiger Resere
Wardha
442104

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bor Tiger Reserve posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share