25/10/2026
मताधिकाराचं संरक्षण हेच लोकशाहीचं संवर्धन!
मतदार यादीतील नावं वगळली जाणं, मतदारांच्या हक्कांबाबत निर्माण होणारे प्रश्न आणि लोकशाही प्रक्रियेतील पारदर्शकतेची गरज याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा हक्क सुरक्षित राहणं, ही लोकशाहीची मूलभूत गरज आहे.
याच मागणीसाठी ‘मत वाचवा, देश वाचवा’ या जनआंदोलनाच्या माध्यमातून १ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित पदयात्रा आणि महारॅलीत सहभागी होऊया.
मताचा अधिकार जपूया, लोकशाहीची मूल्यं बळकट करूया!
आता देश उत्तर देईल..
चला, दिल्लीत जाऊया!
‘मत वाचवा, देश वाचवा’ जनआंदोलन पदयात्रा आणि भव्य महारॅलीत दिनांक १ नोव्हेंबर रोजी सहभागी होऊयात..