Durga Mukhmale Gawande

Directions Contact the organization

Durga Mukhmale Gawande Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Durga Mukhmale Gawande, Social service, Washim.

दुर्गा मुखमाले & गावंडे .समाजसेविका धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी. सोशल मीडियावर सक्रिय
मल्हार महासंघ प्रदेशाध्यक्षा.
महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा..

ऐतिहासिक लोक कलेचा वारसा जपणारे. आपल्या पहाडी आवाजातून. महापुरुषाचा इतिहास जगापुढे मांडणारे. शिवछत्रपती महाराजां पासून त...
06/10/2026

ऐतिहासिक लोक कलेचा वारसा जपणारे.
आपल्या पहाडी आवाजातून.
महापुरुषाचा इतिहास जगापुढे मांडणारे.
शिवछत्रपती महाराजां पासून तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर.
सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
अशा महापुरुषाचा इतिहास आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून जगापुढे मांडणारे.
शाहीर..
यशराज सूर्यवंशी.
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वर्तमानासह भविष्याचे, शिक्षक हे गुरु आहेत, सामाजिक व्यवस्थेचे, शिक्षक महामेरू आहेत ! आदर्श समाज घडविण्यात, शिक्षकांचे यो...
05/10/2026

वर्तमानासह भविष्याचे, शिक्षक हे गुरु आहेत, सामाजिक व्यवस्थेचे, शिक्षक महामेरू आहेत ! आदर्श समाज घडविण्यात, शिक्षकांचे योगदान आहे, असा आदर्श शिक्षकांचा, आम्हाला अभिमान आहे !!
जागतिक शिक्षकदिन

सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
💐💐👏

04/10/2026

छत्रपती शिवरायांचा पराक्रम…
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा शौर्यगौरव…
आणि महाराष्ट्राच्या मातीतला शाहिरी पोवाड्यांचा बुलंद आवाज!

🥁 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी
५,००० हून अधिक ढोलांचा विश्वविक्रमी गजर! 🥁

📅 रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६
⏰ दुपारी २ वाजता
📍 हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, बोऱ्हाडेवाडी, मोशी, पिंपरी-चिंचवड, जि. पुणे

🚩 इतिहास घडतोय…
आता साक्षीदार होण्याची वेळ तुमची!

हर हर महादेव! 🚩

03/10/2026

"लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरीच धन्य ऐकतो मराठी..." 🚩

ज्ञानेश्वरांची अमृताशी पैजा जिंकणारी, शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणारी आणि संतांच्या समृद्ध विचारांनी नटलेली आपली मायबोली मराठी आता अधिकृतपणे 'अभिजात भाषा' म्हणून जगभरात गौरवली गेली आहे!

मराठी भाषेला मिळालेला हा अभिजात दर्जा म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या अस्मितेचा, संस्कृतीचा आणि प्राचीन समृद्ध परंपरेचा सर्वात मोठा सन्मान आहे. आपल्या मातृभाषेचे सौंदर्य जोपासणे, तिचे संवर्धन करणे आणि ती पुढील पिढीपर्यंत अभिमानाने पोहोचवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.सर्वांना मराठी अभिजात भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

[ AbhijatMarathi, MarathiLanguageDay, GopichandPadalkarMLA, Jath, Sangli, DevbhumiJath, MaharashtraPolitics, MyBoliMarathi ]

#मराठीअभिजातभाषादिवस

शेलुबाजार. इथले प्रसिद्ध व्यवसायिक. आणि देवा बद्दल अत्यंत श्रद्धा आणि भक्ती ठेवणारे व्यक्तिमत्व *चेतन भाऊ जयस्वाल* यांना...
02/10/2026

शेलुबाजार. इथले प्रसिद्ध व्यवसायिक. आणि देवा बद्दल अत्यंत श्रद्धा आणि भक्ती ठेवणारे व्यक्तिमत्व *चेतन भाऊ जयस्वाल* यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🍻🎂
>
> व्यवसायातला तुमचा प्रामाणिकपणा आणि माणुसकी जपण्याची वृत्ती खरंच कौतुकास्पद आहे. आज तुमचा तुमच्या जीवनातील एक अनमोल दिवस.
आहे.
तुमच्या कष्टाला आणि प्रामाणिकपणाला सलाम.
देव तुम्हाला सदैव निरोगी आणि आनंदी ठेव हीच ईश्वरी चरणी प्रार्थना
पुन्हा एकदा आज तुम्हाला वाढदिवसा निमित्त.
हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या तरुणाचा बुलंद आवाज. धनगर समाजाला आरक्षणाचा आणि राजकारणाचा नडा लावणारे.स्वतःच्या बुद्धीने र...
01/10/2026

महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या तरुणाचा बुलंद आवाज.
धनगर समाजाला आरक्षणाचा आणि राजकारणाचा नडा लावणारे.
स्वतःच्या बुद्धीने राजकारणात स्वतःच अस्तित्व निर्माण करून.
समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे.
तरुण तडफदार नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

30/09/2026

वनोजा येथील किराणा दुकानदार म्हणून प्रसिद्ध असणारे.
संतोष गावंडे यांच्या दुःखद निधनाबद्दल शोकसंदेश:

---

*भावपूर्ण श्रद्धांजली*

वनोजा गावचे सुपुत्र *संतोष गावंडे* यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायी आहे.

ते मनमिळावू, हसतमुख आणि सर्वांना मदत करणारे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने वनोजा गावाने एक चांगला माणूस गमावला आहे. त्यांची पोकळी कधीही भरून निघणार नाही.

ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती मिळो

> भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
> ॐ शांती

29/09/2026

२९ सप्टेंबर सिद्धि-बुद्धि-प्रदायिने, शान्ति-स्वरुपाय ते नमः। विघ्नेश्वराय वरदाय, गणनाथाय ते नमः ।। अंगारक सकष्ट चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!

28/09/2026

पुन्हा एकदा बाळुमामाची आठवण झाली.
भाकणूक केली ती खरी ठरली.
पावसाळ्यात ऊन तापेल आणि उन्हाळ्यात पाऊस.
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला.
आणि आता पावसाने कहर केला

Address

Washim

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Durga Mukhmale Gawande posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Durga Mukhmale Gawande:

Shortcuts

Share

Category