BJP4Aheri Vidhansabha
BJP Aheri Vidhansabha 69 This is Offical Page
22/11/2025
गडचिरोलीच्या विकासाची नवी ताकद !
लोकांसाठी लढणारी, न्यायासाठी उभी राहणारी आणि विकासासाठी कटिबद्ध अशा प्रणोती ताईंनी गडचिरोलीत आणले नव्या बदलांचे वारे.
•स्वच्छ, सुरक्षित आणि आधुनिक गडचिरोली
•'महिलांसाठी व तरुणांसाठी नवे उपक्रम
•'पारदर्शक, जबाबदार आणि विकासमुखी नेतृत्व
•'मोदीजी -फडणवीसजी यांच्या विकासदृष्टीशी बांधिल
गडचिरोलीची आस - प्रणोती ताईंचा विश्वास ! मत द्या - कमळ चिन्हाला फक्त भाजपा
#भाजप
#प्रणोतीसागरनिंबोरकर
#नगराध्यक्षउमेदवार #नगरपरिषदइलेक्शन2025
#गडचिरोलीनगरअध्यक्षउमेदवार2025
#नगरपरिषदगडचिरोली
BJP Maharashtra Devendra Fadnavis Milind Ramji Narote Ashok Nete MP Namdevrao Usendi Prashant Pundalikrao Waghare Dr.Deorao Holi
18/11/2024
18/11/2024
*_आज दिं.१७ नोव्हेंबर २०२४ ला.रामदासपेठ नागपूर येथे माजी केंद्रीय मंत्री तथा अनुसूचित जाती/जनजाती सांसदीय आयोगाचे अध्यक्ष मान.श्री. फग्गनसिह कुलस्ते व मा.खा.तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांची केंद्र व राज्य सरकार नी केलेल्या आदिवासी समाजातील कल्याणकारी विविध योजनांची माहिती व आदिवासी समाजातील स्वातंत्र्य लढ्यासाठी दिलेले महापुरुषांचे योगदान तसेच आदिवासी समाजाचा उच्चदर वाढविणे यावर सखोल विविध विषयांवर पत्रकार परिषद घेण्यात आली._*
09/08/2024
जागतिक आदिवासी दिन निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!
निसर्गाशी नाळ जुळवून ठेवणारी कला, वेशभूषा आणि संस्कृती आजही टिकवून ठेवणाऱ्या माझ्या सर्व आदिवासी बंधू- भगिनींना 'जागतिक आदिवासी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपली निसर्गाविषयीची आत्मियता आणि त्याचे संतुलन कायम राखण्याच्या वृत्तीला सलाम.
09/08/2024
रक्षण करूया नागाचे जतन करुया निसर्गाचे
नागपंचमी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
09/08/2024
क्रांतीदिन
क्रांतीची धगधगती मशाल हातात घेऊन अखंड भारतात स्वातंत्र्याचा प्रकाश आणण्यासाठी हजारो स्वातंत्र्यसेनानी आपल्या प्राणाची पर्वा न करता स्वातंत्र्ययुद्धात बलिदान देऊन सर्वस्व अर्पण करणाऱ्या क्रांतीकारकांना ऑगस्ट क्रांती दिन निमित्त विनम्र अभिवादन !!
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Address
Aheri Dist. Gadchiroli
Aheri
442705
