26/04/2026
श्री.विनायक रुपनर यांच्या संपर्कात राहण्यासाठी व सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी अधिकृत इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो करा.❤️🙏
D yuva shakti
26/04/2026
श्री.विनायक रुपनर यांच्या संपर्कात राहण्यासाठी व सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी अधिकृत इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो करा.❤️🙏
आमचे मित्र दरीबा बंडगर यांची नगरसेवक म्हणून निवड—मनःपूर्वक अभिनंदन!
सत्याचा विचार करत विकासकामांना गती मिळावी. स्थानिक नगरसेवकांकडून कामे अडवणे किंवा मंजूर कामे रद्द करणे योग्य नाही. जनता हीच खरी मालक!
पुढील कार्यासाठी शुभेच्छा!* #अभिनंदन
#नगरसेवक
#जनतेचाविजय
#विकासहाचध्येय
#सत्याचाविचार
जनताचामालक
राजकारणनकोविकासहवा
Sangli
LocalPolitics
DevelopmentFirst
सांगली मिरज कुपवाड महापालिका वार्ड क्र. 9 मधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सभामंडप कामात अनियमितता!
नागरिकांच्या भावनांशी खेळ चालू आहे का?
तात्काळ चौकशी करा आणि काम सुरू करा!
🚩 छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी 🚩
आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शिवरायांच्या स्वराज्याच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजसेवेचा संकल्प करण्यात आला.
🚩 जय भवानी, जय शिवाजी! 🚩
#जयशिवराय🚩
भाचीच्या लग्नातील हे काही भावनिक क्षण…
तिच्या नव्या आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा 🙏💐
— विनायक रामचंद्र रुपनर
#संस्कार
13/01/2026
काँग्रेसचे पलूस कडेगाव मतदारसंघाचे आमदार राज्याचे माजी मंत्री
डॉ . विश्वजीत पतंगराव कदम साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…..!
एक निर्णय, एक निश्चय,एक संधी युवा पिढीला ,एक मत विकासाला ..!
नाव नाही मोठं, काम आहे महान,
समाजासाठी जगणं हाच त्यांचा अभिमान.
सेवेच्या वाटेवर थांबत नाही पाऊल,
विनायक दादा रुपनार – जनतेचा आधार, अतुल.
तुमचा आमचा हक्काचा माणूस….!