दत्तात्रय लोखंडे-Dattatray lokhande

दत्तात्रय लोखंडे-Dattatray lokhande

Share

Social Worker/Journalist/Model

08/20/2023

स्पर्धा परीक्षा गाईड भेट📚

#कवठेमहांकाळ:कवठेमहांकाळ पोलिस स्टेशनचे गोपनिय विभाग कार्यरत श्री.पोपट देसाई साहेब यांना वाढदिवसानिमित्त स्पर्धा परीक्षा गाईड भेट म्हणून दिली,

यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.🙏

Desai_ dada lokhande_Official

08/20/2023

समाजरत्न फौंडेशन संस्थापक अध्यक्ष दत्ता भाऊ लोखंडे यांच्या माध्यमातून नवनिर्वाचित पोलिस उपनिरीक्षक श्री.जयप्रकाश घागरे यांचा सत्कार सोहळा संपन्न...

चोरोची/कवठेमहांकाळ:ढालगांव गावचे सुपूत्र, सुबराव आप्पा घागरे यांचे चिरंजीव श्री.जयप्रकाश घागरे यांची नुकतीच पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली.🚨🚔

आज 'समाजरत्न फौंडेशन'च्या कार्यालय मध्ये श्री.जयप्रकाश घागरे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित सर्वच क्षेत्रातील आदी सहकारी उपस्थित होते.




Photos from दत्तात्रय लोखंडे-Dattatray lokhande's post 11/06/2022

Kavthehankal: On 5th November
Regarding starting the Kavthemahankal to Hivre stay bus...

On behalf of RPI(Athwale) and Samajratna Foundation Maha.rajya Hon.Corporator Lala (Bhau) Waghmare & Datta (Bhau) Lokhande, public servant today at Kavthe Mahankal
Met Mr. Agar Chief Mr. Mahesh Jadhav.
All the problems faced by school students, ordinary citizens, senior citizens due to the sudden closure of the Mukkami bus were explained to Mr.
Saheb promised to regularize bus in next 10&15 days...

11/06/2022

#समाजरत्न_फौंडेशन

10/24/2022

you all a very happy and prosperous Diwali 🪔

07/14/2022

भारतीय डाक विभागाने ३९९ रुपये वार्षिक इतक्या माफक हप्त्याने उपलब्ध करून दिलेली अपघात विमा योजना सर्वांसाठीच उपयुक्त आहे. आपल्या कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसह महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांना माझी विनंती आहे की, नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधून आपण हा विमा नक्की काढून घ्यावा.

India Post

04/12/2022

#कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक मा श्री. जितेंद्र शहाणे साहेब यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..💐💐



12/01/2021

#निमज

आमचे बंधु श्री दर्शन लोखंडे यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.💐💐💐

यावेळेस आमचे बंधू पंकज लोखंडे, संभाजी यमगर उपस्थित होते.



11/08/2021

सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांना पितृशोक निवृत्त पोलीस उपअधीक्षक कै.रामचंद्र कृष्णा पाटील(तात्या) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

"भावपूर्ण श्रद्धांजली"

Want your business to be the top-listed Government Service in Houston?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


AP-Chorochi, Tal-k. M. Dist-Sangli
Houston, TX