GSB

GSB

Share

कार्यकर्ता साहेबांचा

04/17/2026

हल्ली काही लोक like आणि comments साठी कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करतात आणि शिकलेले लोक काहीही विचार न करता त्यावर React होतात तेहि कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता,

04/14/2026

वंचित, शोषित आणि पीडितांना जगण्याचा नव्याने आत्मविश्वास देणारे, सामाजिक क्रांतीचा नवा अध्याय लिहिणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

#डॉबाबासाहेबआंबेडकर #जयंती

04/08/2026

असे स्वप्न जरी भारतात कोणी बघितले तरी त्याला आपले सरकार फासावर चढवतील
शेवटी सरकारच संस्था चालकाच्या जीवावर आहे
#शिक्षणाच_बाजारीकरण

03/03/2026
02/17/2026

विश्वविक्रमी दबंग नेत्या माजी खासदार आमच्या प्रेरणास्थान, मार्गदर्शिका, समाजभुषण, मा. डाॅ. प्रितमताई गोपीनाथरावजी मुंडे यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.....!!🎉🎉🎂🎂💐💐

Want your business to be the top-listed Government Service in New York?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


New York, NY
00000001