आपल एक मत मोदीजींना
हाच एक राम बाण
हाच बाण सुराज्य, रामराज्यासाठीचा बाण...
Narendra Modi 3.0
अमेरिकेमधिल मोदींचा परिवार Modi Ka Pariwar America
NRIs from USA supporting Modi ji.
जगातील सर्व मोदीभक्त, भारतप्रेमी जनतेचे विचार, सुचना आणि निवेदने.
विश्वगुरू भारत हाच ध्यास
अनिवासी भारतीयांचे विचार
गेल्या 10 वर्षांत भारताबद्दल मत अगदी बदलून गेल. आता सगळे भारताबद्दल कुतुहल आणि आदरांन बोलतात... फक्त मोदींनी शक्य केल...
The image of Bharat improved significantly in last 10 years. Not only w GOVs bu with normal people
नमस्कार,
आम्ही भारतापासून दूर असलो तरी दररोज भारतातील घडामोडी पाहिल्याखेरीज बहुतेक लोकांचा दिवस सुरू होत नाही. सध्यातर निवडणूकच घमासान... दररोज चर्चा झडतात... पण आमची मत भारतातील जनतेला कशी कळतील? आम्ही खुप लांबून भारतातील घटना कश्या पाहतो ? ही मतं आपल्या पर्यंत पोचावित ह्या साठी हा सर्व खटाटोप... आम्ही आपल्यासारखेच सामान्य माणस.. पण आपल सर्वाच स्वप्न एकच..
विश्ववंद्य भारत🙏🏽
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
San Jose, CA
