Ovala Majiwada Assembly Youth Congress

  • Home
  • Ovala Majiwada Assembly Youth Congress
Call Directions Website Contact the organization

Ovala Majiwada Assembly Youth Congress Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ovala Majiwada Assembly Youth Congress, Political Party, .

17/10/2025
17/10/2025

मीरा-भाईंदर आणि ओवळा-माजिवडा या मतदारसंघात मतदार यादीमधला घोटाळा उघडकीस आला आहे. मीरा भाईंदर मध्ये काँग्रेसचे नेते, माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांनी उघडकीस आणले आहे की भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांच्या भावजय डिंपल मेहता यांच्या नावांचा तीनदा समावेश मतदार याद्यांमध्ये आहे तसेच हजारो निकटवर्तीय आणि नरेंद्र मेहतांची बांधकाम कंपनी सेव्हन इलेव्हनच्या संचालक मंडळाची नावेही दोन मतदार याद्यांमध्ये नोंदवली गेली आहेत. डिंपल मेहतांनी ओवळा-माजिवड्यातून नोंदणीकृत असतानाही मीरा-भाईंदरमध्ये मतदान केल्याचे व्हिडीओ व फोटो पुराव्यांसह दाखवण्यात आले आहेत.
निवडणूक आयोग भाजपसाठी काम करतय? वोट चोरीचे सगळे पुरावे सादर केल्यानंतरही निवडणूक आयोग यावर लक्ष का देत नाही आहे?
हे प्रकरण तपासून सर्व संबंधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे.
Indian National Congress Rahul Gandhi
Harshwardhan Sapkal BJP Maharashtra

16/10/2025
13/10/2025
12/10/2025

सूचना का अधिकार अधिनियम (RTI Act) लागू करने में तत्कालीन प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह और UPA सरकार का महत्वपूर्ण योगदान रहा।

इस कानून ने आम नागरिक को सरकारी कामकाज में पारदर्शिता और जवाबदेही का सशक्त अधिकार दिया, लोकतंत्र को मजबूती और जनता की ताकत को नया आयाम प्रदान किया।

09/10/2025
06/10/2025
03/10/2025

Proud to see Bajaj, Hero & TVS do so well in Colombia.

Shows Indian companies can win with innovation, not cronyism.

Great job 👍

02/10/2025

Best Picture of the Day, Occasion of GANDHI JAYANTI (2nd October 2025)

02/10/2025

Address


Telephone

+919867861006

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ovala Majiwada Assembly Youth Congress posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Ovala Majiwada Assembly Youth Congress:

Shortcuts

  • Want your organization to be the top-listed government service?

Share