21/11/2025
जय मल्हार
सर्वांना मत्स्यव्यवसाय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
विकास मोतीराम कोळी
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vikas Motiram Koli, Mumbai.
21/11/2025
जय मल्हार
सर्वांना मत्स्यव्यवसाय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
विकास मोतीराम कोळी
27/10/2025
जय मल्हार
ब्लू इकोनॉमी ते पोर्ट डेवलपमेंट आणि सागरात होणाऱ्या भविष्यातील अगणित संधी तसेच भारतापुढील आव्हाने. यासाठी *सागरमंथन* भारत सरकार आणि ORF, Gates Foundation, DP World and Norway Government यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आहे.
विकास मोतीराम कोळी
08/08/2025
जय मल्हार,
सर्वाना नारळीपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
विकास मोतीराम कोळी
16/06/2025
जय मल्हार!
युवांनी आपले व्यवसाय आपल्या मातीत रुजवावे! चला एक सुरवात करूया. आपले विचार मांडायची हीच वेळ! चला आपली मते सांगा!
विकास मोतीराम कोळी
जय मल्हार,
एकदिवसीय कॉन्फेरंस - 'Accelerating The Blue Economy Wave Towards Viksit Bharat' मुख्यत्वे कार्यक्रम इंग्रजीमध्ये असणार आहे. आपण खालील लिंक वर रजिस्टर करून आमच्याकडून आमंत्रणाची वाट पाहावी, कार्यक्रम आमंत्रितांसाठीच आहे. कृपया याची नोंद घ्यावी.
रजिस्ट्रेशन साठी लिंक - https://forms.office.com/r/wBreyUAxfF
ब्लु इकॉनॉमी संदर्भातल्या स्टार्टअप्स आणि उद्योजकांना आम्ही प्राधान्य देत आहोत.
विकास मोतीराम कोळी
01/01/2025
जय मल्हार!
हे नवेवर्ष तुम्हा सर्वाना सुख, समृद्धी आणि भरभराटीचे जाओ.
विकास मोतीराम कोळी
04/12/2024
जय मल्हार,
मागच्या पूर्ण एक वर्षभर विचार करून (रायगड मधे नेमकं कुठे? हा तो विचार 😊) अलिबागला शिफ्ट झालो आहे. शिवरायांनी ज्या भूमीवर आपल्या स्वराज्याची राजधानी उभारली त्या रायगडात आपल्यालाही खारीचा वाटा सामाजिक आणि उद्योजकीय क्षेत्रात करता येईल का? त्यासाठी अलिबागला तंबू ठोकला आहे. इथल्या विविध गावातल्या भूमिपुत्रांना भेटण्यासाठी सज्ज आहे. लवकरच भेटूया. आपल्या सूचना, अभिप्राय, कमेंट्स आणि मेसेजेसची वाट पाहतोय.
विकास मोतीराम कोळी
21/11/2024
जय मल्हार,
जागतिक मत्स्यव्यवसाय दिवसाच्या सर्व मच्छीमारांना हार्दिक शुभेच्छा!
विकास मोतीराम कोळी
18/11/2024
जय मल्हार,
स्वतःप्रती आणि समाजाप्रती सजग आहात तर मतदान जरूर करा! आपले अमूल्य मत वाया जाऊ देऊ नका!
विकास मोतीराम कोळी
26/08/2024
जय मल्हार
सर्वांना कृष्णजन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
विकास मोतीराम कोळी
19/08/2024
जय मल्हार,
विविध सरकारी, निमसरकारी, खाजगी आस्थापनांनी पारंपरिक मच्छीमार ज्याचा संपूर्ण उदरनिर्वाह निसर्गावर अवलंबून आहे अशा भूमिपुत्रांचा विचार न करता समुद्रावर चालविलेला भडीमार शाश्वत विकास नाहीय.
दर्याराजाकडे नारळीपोर्णिमेनिमित प्रार्थना करतो की या सर्व आस्थापनांना सदबुद्धी अथांग दर्याराजानी देवो!
विकास मोतीराम कोळी
17/07/2024
जय मल्हार
आषाढी एकादशीच्या आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा
विकास मोतीराम कोळी