02/10/2025
Live आपला दसरा आपली परंपरा !! आपला दसरा आपली परंपरा !! #आपला_दसरा_आपली_परंपरा
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bhagwangad Dasra Melava भगवानगड दसरा मेळावा कृती समिती, Mumbai.
02/10/2025
Live आपला दसरा आपली परंपरा !! आपला दसरा आपली परंपरा !! #आपला_दसरा_आपली_परंपरा
28/05/2025
10/10/2024
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी समाजातील वंचित, शोषित, दुर्लक्षित बहुजनांच्या व्यथांना मांडणार विचारपीठ दसरा मेळाव्याच्या माध्यमातून उभारले होते.साहेबांनी स्थापित केलेल्या या विचारपीठावर बहुजनांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे अनेक व्यक्ती आजपर्यंत आले आहेत, साहेबांपश्चात हे विचारपीठ लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी यथोचित चालवले आहे, आपलेही स्वागतच आहे कारण हा दसरा राज्यातील त्या घटकाचा ज्यांचा कोणी वाली आणि वाणी नाही... इथे कोणालाही निमंत्रण नसते सर्वजण आपोआप येतात.
येथे सर्वांचेच स्वागत केले जाते...🙏
आपला आपली
#आपला_दसरा_आपली_परंपरा
07/10/2024
याचि देही याची डोळा अनुभवू
निस्सीम भक्तीचा आणि अभूतपूर्व शक्तीचा थाट!
जोपासण्या आपली परंपरा
मी येते आहे, तुम्ही पण या
आपले सावरगाव घाट !!
आपला दसरा आपली परंपरा !!
आपला आपली
#आपला_दसरा_आपली_परंपरा
07/10/2024
जागर भक्तीचा !
सागर शक्तीचा !!
आपला दसरा आपली परंपरा !!
आपला आपली
#आपला_दसरा_आपली_परंपरा
07/10/2024