TB Mukta Bharat - Chhatrapati Sambhaji Nagar

Directions Website Contact the organization

TB Mukta Bharat - Chhatrapati Sambhaji Nagar Working towards eliminating TB in India by 2025

📍 बोला, तपासणी करा, उपचार घ्या…टीबीमुक्त जीवनाच्या दिशेने एक पाऊल टाका!  🛑  🇮🇳       ुक्त_संभाजीनगर                     ...
12/10/2026

📍 बोला, तपासणी करा, उपचार घ्या…
टीबीमुक्त जीवनाच्या दिशेने एक पाऊल टाका!

🛑
🇮🇳


ुक्त_संभाजीनगर












#क्षयरोगमुक्तभारत #सार्वजनिकआरोग्य #आरोग्यहाचखरा_धर्म

10/10/2026
04/10/2026

प्राणी निरोगी, समाज निरोगी…
समाज निरोगी, भारत निरोगी!

26/09/2026

योग्य वेळी योग्य निर्णय, निरोगी कुटुंब आणि सुरक्षित भविष्याची नवी सुरुवात!

🌍 जागतिक युवा दिनानिमित्त क्षयरोग जनजागृती रॅली 🌍दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी जागतिक युवा दिनानिमित्त SDH वैजापूर यांच्या व...
13/08/2026

🌍 जागतिक युवा दिनानिमित्त क्षयरोग जनजागृती रॅली 🌍

दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी जागतिक युवा दिनानिमित्त SDH वैजापूर यांच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या रॅलीमध्ये क्षयरोग पथक, वैजापूर यांच्या वतीने क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात आली. रॅलीदरम्यान नागरिकांना क्षयरोगाची लक्षणे, प्रतिबंध, तपासणी व उपचार याबाबत माहिती देण्यात आली तसेच क्षयरोगमुक्त समाजासाठी सामूहिक सहभागाचे आवाहन करण्यात आले.

💙 लवकर निदान • पूर्ण उपचार • क्षयरोगमुक्त भारत

08/08/2026

युवा बदलाव की सबसे बड़ी ताकत हैं। * बनकर TB मरीज़ों का सहारा बनें और TB मुक्त भारत के जन आंदोलन को नई ऊर्जा दें*। आपका हर कदम, TB के खिलाफ़ भारत की लड़ाई को और मज़बूत बनाएगा। TB Mukt Bharat App पर अभी रजिस्टर करें

📍  राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (NTEP), छत्रपती संभाजीनगर**दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी मा.सहाय्यक संचालक(क्षयरोग व ...
05/08/2026

📍 राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (NTEP), छत्रपती संभाजीनगर**

दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी मा.सहाय्यक संचालक(क्षयरोग व कुष्ठरोग) पुणे डॉ. अशोक रणदिवे सर, यांनी छत्रपती संभाजीनगर येथे भेट देऊन राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत विविध बाबींचा सविस्तर आढावा घेतला.

📝 **आढावा बैठकीत खालील विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली :**

✅ **TB Mukt Gram Panchayat** अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा.
✅ **TB Mukt Bharat Abhiyan** चा प्रगती आढावा.
✅ **NAAT Laboratory** संदर्भातील तांत्रिक व कार्यान्वयन विषयक बाबी.
✅ राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमातील **गुणात्मक (Qualitative) निर्देशकांचा** आढावा.
✅ **जानेवारी ते जुलै २०२६** या कालावधीत क्षयरुग्णांना **निक्षय पोषण योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेल्या लाभांचा** आढावा.
✅ **उपचाराधीन (Ongoing) क्षयरुग्णांच्या ABHA Status** चा आढावा व शंभर टक्के ABHA पूर्ण करण्याबाबत सूचना.

👥 सदर बैठकीस **मा. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वैशाली डकले पाटील मॅडम**, जिल्हास्तरीय **DPS, PPM Coordinator, DPC**, तसेच सर्व **STS, STLS व TBHV** उपस्थित होते.

💬 बैठकीदरम्यान कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक सूचना, प्रलंबित बाबींची पूर्तता, गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी तसेच पुढील *TB Mukt Gram Panchayat** अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

🤝 **राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाची उद्दिष्टे वेळेत व प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.**

16/07/2026

ुक्त_संभाजीनगर










Address

Aurangabad
431005

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 12:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when TB Mukta Bharat - Chhatrapati Sambhaji Nagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to TB Mukta Bharat - Chhatrapati Sambhaji Nagar:

Shortcuts

Share