10/04/2026
आपल्या मागील महिन्यांतील म्हणजे मार्च 2026 संस्था होती वरदान ,नागपूर.
ह्या संस्थेकडून आलेले आभार पत्र
सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थाना मदत
10/04/2026
आपल्या मागील महिन्यांतील म्हणजे मार्च 2026 संस्था होती वरदान ,नागपूर.
ह्या संस्थेकडून आलेले आभार पत्र
29/03/2026
Acknowledgement Letter received from Artistry Dene Samajache, our sanstha for February 2026.
25/03/2026
*Campaign Update Day 17*
100 Rs. Social Group is happy to inform that the Joint campaign, launched on Sunday 8 th March, by Our Group and JBT Cares Foundation to help BPWF (Blind Progressive Welfare Foundation) has crossed the *Third Mile stone*. The donations received from Friends, Relatives , Like minded People have reached *Rs. 380000* Thanks to CSR partners having contributed Rs.150000 between them.
As promised , JBT Cares Foundation transferred *Rs 380000* to BPWF.
We thank all our Donors, supporters, Well wishers and JBT Cares Foundation. And Look Forward to the support from ALL to help us reach the Goal of Rs 500000/- donations from the Community and matching amount from JBT Cares Foundation.
*Now only 6 days left*
15/03/2026
*Campaign Update Day 8*
100 Rs. Social Group is happy to inform that the Joint campaign, launched on Sunday 8 th March, by Our Group and JBT Cares Foundation to help BPWF (Blind Progressive Welfare Foundation) has crossed the *Second Mile stone*. The donations received from Friends, Relatives , Like minded People have reached *Rs. 86268.*
As promised , JBT Cares Foundation transferred *Rs.50000 (in addition to Rs.35000 sent on 9 th March)* to BPWF.
We thank all our Donors, supporters, Well wishers and JBT Cares Foundation. And Look Forward to the support from ALL to help us reach the Goal of Rs 500000/- donations from the Community and matching amount from JBT Cares Foundation.
10/03/2026
*Campaign Update Day 2*
100 Rs. Social Group is happy to inform that the Joint Donations campaign by Our Group and JBT Cares Foundation to help BPWF (Blind Progressive Welfare Foundation) launched on Sunday 8 th March has crossed the First Mile stone. The donations received from Friends, Relatives , Like minded People have reached Rs.35358/-. As promised , JBT Cares Foundation have transferred Rs.35000/- to BPWF. We thank all our Donors, supporters, Well wishers and JBT Cares Foundation. And Look Forward to the support from ALL to help us reach the Goal of Rs 500000 donations from the Community and matching amount from JBT Cares Foundation.
10/03/2026
नमस्कार
आपल्या ह्या ग्रुप मध्ये आपण दोन नियम आता पर्यंत कटाक्षाने पाळत आहोत.
1. एका महिन्यात एकच संस्था.
2. सभासदांच्या बरोबर होणारा संवाद फक्त ग्रुप मध्ये. वैयक्तिक पातळीवर कोणालाही काहीही विनंती किंवा मदती साठी आवाहन करायचे नाही. अपवाद फक्त कोणाची काही वैयक्तिक शंका किंवा अडचण असेल तर ती सोडविण्यासाठी वैयक्तिक उत्तर दिले जाते.
ह्या वेळी प्रथम च थोडा अपवाद करून थोडी सवलत घेत आहोत.
त्याचे कारण असे आहे की
आपण पूर्वी मदत केलेल्या एका संस्थेचे काम आमच्या ओळखीच्या एका व्यक्तीला इतके आवडले की त्यांनी ह्या संस्थेला बरीच मदत त्यांच्या वैयक्तिक पातळीवर केली आहे.
ह्या महिन्यात आपण ह्या पूर्वी मदत केलेल्या संस्थेचा वर्धापन दिन आहे. त्याचे औचित्य साधून ह्या शुभचिंतका तर्फे एक संधी उपलब्ध करून दिली आहे .
ती अशी की आजपासून 31 मार्च पर्यंत ही संस्था जितकी रक्कम देणग्या मार्फत गोळा करेल तितकीच रक्कम ह्या शुभचिंतक व्यक्ति तर्फे ह्या संस्थेला दिली जाईल.
ह्या बाबत आम्ही ती संस्था आणि शुभचिंतक ह्या दोघांबरोबर सतत coordinate करून आपल्याला ह्याचा अहवाल / प्रगती बद्दल कळवत राहू.
ह्या महिन्याची आपली संस्था Varadaan आणि ही जुनी संस्था ह्या दोन्हीत गल्लत होवू नये केवळ ह्यासाठी जुन्या संस्थेची माहिती 100 Rs Social Group मध्ये न देता आपल्या सगळ्यांना *अपवाद म्हणुन वैयक्तिक रीत्या* पाठवली जाईल.
आपल्याला विनंती आहे की जर शक्य असेल तर योग्य वाटेल तर Varadaan ला मदत करून झाल्यावर ह्या संस्थेला जरूर मदत करा आणि त्याची माहिती आम्हाला वैयक्तिक पातळीवर कळवा. ग्रुप मध्ये नको. ग्रुप मध्ये फक्त Varadaan ला केलेल्या देणगी चे screen shot नेहमी प्रमाणे पाठवा.
संस्थेची माहिती , बँक डिटेल्स व इतर माहिती सोबत पाठवत आहे.
सगळ्या सभासदांचे मनःपूर्वक आभार. व तसदी बद्दल क्षमस्व.
Join us in this wonderful journey.