25/05/2026
अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट! ज्ञानदिप सामाजिक विकास संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२६" या वर्षी मा. डॉ. वैभव र. देवगिरकर (वैद्यकीय / सामाजिक क्षेत्र, घाटकोपर, मुंबई) यांना जाहीर झाला आहे.
त्यांनी वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय आणि अविरत कार्याचा हा यथोचित सन्मान आहे.
सदर पुरस्कार सोहळा शनिवार, दिनांक २३ मे २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता, समुद्र लॉन्स, नाशिक येथे अत्यंत उत्साहात पार पडला.
देव देश वैद्यकीय शैक्षणिक सामाजिक प्रतिष्ठान चे संस्थापक - अध्यक्ष
डॉ. वैभव देवगिरकर सरांना या दैदिप्यमान यशाबद्दल आणि पुढील सामाजिक व वैद्यकीय वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा! 🤝🌹
18/05/2026
"A big thank you to Mr. Malay Das - Joint Secretary Pravasi Oriya Association (Mumbai), for visiting our Devdesh Pratisthan office today. It was a wonderful and productive interaction!"
12/05/2026
Happy International Nurses Day
2026
Today, we celebrate the strength, compassion, dedication, and humanity of nurses who work tirelessly to care for patients every single day. S
From providing comfort during difficult times to standing strong in critical moments, nurses are the true backbone of healthcare. Their kindness heals beyond medicines, and their commitment saves countless lives every day.
On this International Nurses Day, we extend our heartfelt gratitude to all the incredible nurses for their endless service, resilience, and unwavering support to patients and families. Your care, sacrifice, and dedication