01/05/2026
महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
#महाराष्ट्र_दिन #जयमहाराष्ट्र
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Deshastha Rigvedi Brahmin Sangh, Vile Parle, Social service, Samarth Mandir, Bhalerao Wadi, Hanuman Marg, Vile Parle ( East), Mumbai.
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, विलेपार्ले
*स्थापना : २२ सप्टेंबर १९३५*
परंपरा व नवीनता यांचा सुयोग्य मेळ साधणारी, कालानुरुप बदल करण्यास कटिबद्ध असणारी, ज्ञातीपलिकडे पाहणारी व युवा पिढीशी सांधा जोडण्यास उत्सुक असणारी एक जुनी जाणती संस्था.
01/05/2026
महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
#महाराष्ट्र_दिन #जयमहाराष्ट्र
19/04/2026
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ आयोजित "नक्षत्रमाला"
दिनानाथ मंगेशकर सभागृह विले पार्ले पूर्व येथे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ विले पार्ले पूर्व या संस्थेला ९० वर्षे पूर्ण होऊन ९१ वर्षात पदार्पण झाले त्याबद्दल मान्यवर मंडळी उपस्थित होते,
आमदार अँड पराग अळवणी,नगरसेवक मिलिंद शिंदे,नगरसेविका अंजली सामंत , माजी नगरसेवक अभिजित सामंत, रत्नप्रभा महाजन ही सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होती.
समीर गुर्जर जोशी यांनी प्रास्ताविक केले. सदानंद घोटीकर अध्यक्ष यांनी संस्थेच्या स्थापनेपासून आतापर्यंतची वाटचाल आणि भविष्यातील उपक्रम याबद्दल आपल्या भाषणात उल्लेख केला विनय केकतपुरे कार्याध्यक्ष यांनी
येणाऱ्या आगामी काळात नवीन उपक्रमाबद्दल माहिती दिली. मोहिनी विनय केकतपुरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा संस्थेला ९१ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल शुभेच्छा संदेश पाठवला तो वाचून दाखवला.
नंतर आमदार अँड पराग अळवणी यांनी त्यांच्या भाषणात संस्थेचा ९० वर्षे यशस्वी वाटचाली बद्दल गौरवोद्गार काढले आणि १०० व्वा कार्यक्रम देशाच्या बाहेर गेलेल्या आणि पूर्वी या संस्थे च्या कार्यात सहभागी असलेल्या नसलेल्या सर्वांनी उपस्थित राहून मोठ्या पटांगणात अथवा मोठ्या सभागृहात शतक पूर्ती सोहळा व्हावा असे आवाहन केले आणि शुभेच्छा दिल्या.
सुस्वागतम
रविवार, १९ एप्रिल २०२६, रात्रौ ८:३० वा., मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पूर्व)
स्थापना २२ सप्टेंबर १९३५
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, विलेपार्ले ह्या संस्थेने ९१ व्या वर्षात पदार्पण केले आहे त्यानिमित्त "नक्षत्रमाला"आयोजित करीत आहोत.
"नक्षत्रमाला"
२७ नक्षत्रे अर्थात २७ प्रतिभावंत संगीतकारांची लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेली मराठी गाणी
💐सुस्वागतम 💐

सस्नेह आमंत्रण

#मराठी

🙏सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!🙏
या शुभदिनी आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि शांती नांदो
Heartiest greetings on the auspicious occasion of Akshay Tritiya!
May this sacred day bring prosperity, good fortune, and new beginnings to every home.
#अक्षय्य_तृतीया
17/04/2026
" नक्षत्रमाला "
स्वरनभांगणातील २७ नक्षत्रे अर्थात २७ प्रतिभावंत संगीतकारांची लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेली मराठी गाणी
सस्नेह आमंत्रण
रविवार, १९ एप्रिल २०२६, रात्रौ ८:३० वा., मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पूर्व)
| Monday | 10am - 7pm |
| Tuesday | 10am - 7pm |
| Wednesday | 10am - 7pm |
| Thursday | 10am - 7pm |
| Friday | 10am - 7pm |
| Saturday | 10am - 7pm |