18/09/2026
Feel the rhythm, embrace the spirit! 🥁✨
Join us for an evening of Dhol-Tasha and Dhwaj Pathak as we celebrate Bappa’s festivities. 🙏🏻
🗓️ Monday, 21st September 2026
🕰️ 7:00 PM – 10:00 PM
📍 Tarun Vikas Mandal Trust, Dhole Patil Road, Pune
🚩 Dhole Patil Ganpati
We warmly invite you to be a part of this memorable evening.
तालाच्या नादात, बाप्पाच्या भक्तीत… 🥁🙏🏻
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाच्या उत्सवात सहभागी होऊया! ✨
🗓️ सोमवार, २१ सप्टेंबर २०२६
🕰️ सायंकाळी ७:०० – १०:०० वा.
📍 तरुण विकास मंडळ ट्रस्ट, ढोले पाटील रोड, पुणे
🚩 ढोले पाटील गणपती
या संस्मरणीय संध्याकाळी आपण आवर्जून सहभागी व्हावे, ही मनःपूर्वक विनंती.