Triratna Buddhist Matrimony 7350060920

Triratna Buddhist Matrimony 7350060920

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Triratna Buddhist Matrimony 7350060920, Social service, Near by Nakhare chouk, Rahatani link Road, Pune.

त्रिरत्न मॅट्रिमोनी (Triratna Matrimony) महराष्ट्रातील सर्वात मोठी आणि सर्वात जास्त लग्न जुळवून आणणारी अनेक वर्षापासून आपल्या सेवेत कार्यरत संस्था. अधिक माहितीसाठी आमच्या Triratna Matrimony यूट्यूब चैनल आणि फेसबुक पेज किंव्हा गूगल मॅप ला भेट द्या.

30/05/2026

Triratna Matrimony Achivement #पिंपरीचिंचवड #नगर #पिंपरी #कॉकरोचजनतापार्टी

29/05/2026

9 may 2026 वधुवर परिचय मेळावा #कॉकरोचजनतापार्टी #पिंपरी #पिंपरीचिंचवड #नाशिक #नगर

24/05/2026

Triratna Buddhist वधुवर मेळावा #कॉकरोचजनतापार्टी ̧hwad

21/05/2026

̧hwad #कॉकरोचजनतापार्टी

21/05/2026

#अवघ्या 5 दिवसात 10 मिलियन फॉलोवर्स
#कॉकरोचजनतापार्टी

19/05/2026

9 मे 26 रोजी पार पडला भव्य वधु वर परिचय मेळावा #औरंगाबाद #अमरावती #पिंपरिचिंचवड ̧hwad

14/05/2026

*🙏🏽काल दिनांक 9 मे 2026 रोजी अमरावती येथील सर्वात मोठे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे त्रिरत्न मॅट्रिमोनी आयोजित "भव्य वधु वर परिचय स्नेहसंमेलन" प्रोग्रॅम मध्ये 1000 लग्नयोग्य मुला मुलींच्या व त्यांच्या पालकांच्या प्रत्यक्ष आणि प्रचंड उपस्थितीत अतिशय उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडला.. कार्यक्रमास भव्य प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष तथा संस्थापक अलका गंभीर मॅडम आणि पुणे शाखाध्यक्ष सौ नूतन हेरोडे स्वतः उपस्थित होत्या ते. उत्कृष्ट नियोजन आणि एकाच ठिकाणी शेकडो उच्चशिक्षित स्थळांना एकाच ठिकाणी एकाच वेळी जमवने आणि भेटवणे ही सर्वात मोठी सामाजिक बांधिलकी आहे. जी मनुष्याच्या जीवनातील अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे "लग्न" त्याची पूर्तता असे प्रोग्रॅम करत असतात.अशा कार्यक्रमाची समाजाला नितांत गरज आहे ज्यामधून आपला शहरवासीयाचा बराचसा वेळ आणि पैसा वाचतो असे संस्थेचे अध्यक्ष अलका गंभीर मॅडम म्हणाल्या.. प्रोग्राम मधे सर्व मुला-मुलींनी व त्यांच्या पालकांनी एकाच ठिकाणी घेतल्या. अनेक स्थळांच्या प्राथमिक भेटी. 10 वाजता चालू झालेला कार्यक्रम 5 वाजेपर्यंत चालला.. आणि उदिष्ट सफल झाले. संस्थेच्या सचिव नूतन हिरोडे यांनी आलेल्या सर्व लग्नयोग्य मुला मुलींचे त्यांच्या पालकांचे आणि प्रमुख पाहुण्याचे अगदी मनापासून आभार मानले. आणि सर्व मुलामुलींचे लग्न लवकरात लवकर जुडावे यासाठी शुभेच्छा दिल्या🙏🏻*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
कार्यक्रमातील काही क्षणचित्रे आणि व्हिडिओज तुम्ही आमच्या फेसबुक चॅनल आणि यूट्यूब चैनल ला बघू शकता

13/05/2026

⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
*🌷 दिक्षा चव्हाण❤️ आकाश पटोले🌷*
*🙏यांचा मंगल परिणय त्रिरत्न वधू वर सुचक मंडळाच्या माध्यमातून अगदी काही महिन्याच्या आत जुळून आला आणि यांचा मंगल परिणय अतिशय आनंदात पार पडला. चव्हाण आणि पटोले कुटुंबाने संस्थेचे मनापासून आभार मानले तथा आपल्या प्रयत्नांमुळे आम्हाला योग्य जोडीदार मिळाला.आम्हांला योग्य स्थळ शोधण्यात मदत केल्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत. लग्न जुळवून आणण्यातील तुमच्या अथक प्रयत्नांना सलाम! तुमच्या विवाहसूचक मंडळामुळे आमच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला. तुमच्या सर्व्हिसचे कौतुक करावे तेवढे कमी आहे! खूप खूप शुभेच्छा*

संस्थेला पुढील कार्यासाठी शुभेच्या.
⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐

Photos from Triratna Buddhist Matrimony 7350060920's post 11/05/2026

*🙏🏽काल दिनांक 9 मे 2026 रोजी अमरावती येथील सर्वात मोठे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे त्रिरत्न मॅट्रिमोनी आयोजित "भव्य वधु वर परिचय स्नेहसंमेलन" प्रोग्रॅम मध्ये 1000 लग्नयोग्य मुला मुलींच्या व त्यांच्या पालकांच्या प्रत्यक्ष आणि प्रचंड उपस्थितीत अतिशय उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडला.. कार्यक्रमास भव्य प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष तथा संस्थापक अलका गंभीर मॅडम आणि पुणे शाखाध्यक्ष सौ नूतन हेरोडे स्वतः उपस्थित होत्या ते. उत्कृष्ट नियोजन आणि एकाच ठिकाणी शेकडो उच्चशिक्षित स्थळांना एकाच ठिकाणी एकाच वेळी जमवने आणि भेटवणे ही सर्वात मोठी सामाजिक बांधिलकी आहे. जी मनुष्याच्या जीवनातील अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे "लग्न" त्याची पूर्तता असे प्रोग्रॅम करत असतात.अशा कार्यक्रमाची समाजाला नितांत गरज आहे ज्यामधून आपला शहरवासीयाचा बराचसा वेळ आणि पैसा वाचतो असे संस्थेचे अध्यक्ष अलका गंभीर मॅडम म्हणाल्या.. प्रोग्राम मधे सर्व मुला-मुलींनी व त्यांच्या पालकांनी एकाच ठिकाणी घेतल्या. अनेक स्थळांच्या प्राथमिक भेटी. 10 वाजता चालू झालेला कार्यक्रम 5 वाजेपर्यंत चालला.. आणि उदिष्ट सफल झाले. संस्थेच्या सचिव नूतन हिरोडे यांनी आलेल्या सर्व लग्नयोग्य मुला मुलींचे त्यांच्या पालकांचे आणि प्रमुख पाहुण्याचे अगदी मनापासून आभार मानले. आणि सर्व मुलामुलींचे लग्न लवकरात लवकर जुडावे यासाठी शुभेच्छा दिल्या🙏🏻*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
कार्यक्रमातील काही क्षणचित्रे आणि व्हिडिओज तुम्ही आमच्या फेसबुक चॅनल आणि यूट्यूब चैनल ला बघू शकता

10/05/2026

9 मे 26 भव्य वधु वर परिचय मेळावा #पिंपरिचिंचवड #शॉर्ट #मुंबई ̧hwad #पुणे

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address

Near By Nakhare Chouk, Rahatani Link Road
Pune
411017