Dr. Wajahat Mirza

Call Directions

Dr. Wajahat Mirza Former- President- Maharashtra Pradesh Congress Committee (Minority Department),
Former Chairman- Maharashtra Waqf Board
Ex- MLC

Dr. Wajahat Mirza ( Member of Legislative Council ) ,Chairman of Waqf Board Maharashtra & President of Indian National Congress Minority Cell, Maharashtra...

31/10/2026
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, भारतरत्न स्व. इंदिरा गांधी जी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
31/10/2026

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, भारतरत्न स्व. इंदिरा गांधी जी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

30/10/2026
लोकतंत्र को बचाने की लड़ाई, संविधान की रक्षा की लड़ाई!1 नवंबर | 📍चलो दिल्ली - रामलीला मैदान
29/10/2026

लोकतंत्र को बचाने की लड़ाई, संविधान की रक्षा की लड़ाई!

1 नवंबर | 📍चलो दिल्ली - रामलीला मैदान

नागपूर पदवीधर मतदारसंघात पुन्हा एकदा काँग्रेसचा विजयी हुंकार!नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस-महाविकास आघाडीचे ...
28/10/2026

नागपूर पदवीधर मतदारसंघात पुन्हा एकदा काँग्रेसचा विजयी हुंकार!

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस-महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. अभिजित गोविंदराव वंजारी विजयी झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

📍 नागपूरनागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदव...
21/10/2026

📍 नागपूर

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. अभिजित गोविंदराव वंजारी यांच्या प्रचारार्थ नागपूर येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांनी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या बैठकीला काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📍 यवतमाळअमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर, उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने काँग्रेस...
20/10/2026

📍 यवतमाळ

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर, उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रा. सौ. अदितीताई पोहरे यांच्या प्रचारार्थ यवतमाळ येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

या बैठकीला आमदार श्री. बाळासाहेब मांगुळकर, श्री. बबलू देशमुख, श्री. जावेद अन्सारी, श्री. सय्यद इश्तिक, श्री. हयात सर आणि ॲड. जयसिंग चव्हाण यांच्यासह उर्दू शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व सभासद, पक्षाचे पदाधिकारी तसेच शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📍 खामगावअमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रा...
20/10/2026

📍 खामगाव

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रा. सौ. अदितीताई पोहरे यांच्या प्रचारार्थ खामगाव येथे संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांनी उपस्थित राहून शिक्षक बंधू-भगिनींशी संवाद साधला.

या मेळाव्यास जिल्हाध्यक्ष श्री. प्रकाश पाटील, विधानपरिषद आमदार श्री. धीरज लिंगाडे, श्री. जिशान हुसेन यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 💙🙏
20/10/2026

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 💙🙏

दसरा व विजयादशमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
20/10/2026

दसरा व विजयादशमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

Address

Arni Road
Yavat
445001

Telephone

+917776883577

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Wajahat Mirza posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share