25/09/2026
🥁🚩 विसर्जन मिरवणुकीत सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांनी घेतला लेझीम खेळण्याचा आनंद! 🚩🥁
गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत उत्साहाला उधाण आले असताना, सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांनी लेझीम खेळत पारंपरिक संस्कृतीचा आनंद घेतला. 💫🙏🏻
ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ताल आणि गणेशभक्तांचा जल्लोष… असा रंगला विसर्जन मिरवणुकीचा उत्साह! ❤️🚩
(लेझीम, लेझीम खेळ, गणेश विसर्जन, विसर्जन मिरवणूक, गणेशोत्सव, गणपती बाप्पा मोरया, ढोल ताशा, ढोल ताशांचा गजर, गणेशभक्त, कोल्हापूर गणेशोत्सव, पारंपरिक संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती, उत्साह, जल्लोष, मधुरिमाराजे छत्रपती, Kolhapur, Ganesh Visarjan, Ganeshotsav, Ganpati Bappa Morya, Lezim, Lezim Dance, Dhol Tasha, Visarjan Procession, Ganesh Festival, Maharashtra Culture, Traditional Maharashtra, Kolhapur Ganeshotsav, Festive Vibes, Celebration, Viral Reels, Trending Reels, Marathi Reels, Instagram Reels, Viral Video)