Bandhilki Social Foundation

Call Directions Website Contact the organization

Bandhilki Social Foundation Bandhilki Social Foundation | Public Trust | Chhatrapati Sambhaji Nagar | Reg. No. F-28570

बांधिलकीच्या कार्याशी जोडलेले राहा! बांधिलकी सोशल फाऊंडेशनच्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे Y...
31/10/2026

बांधिलकीच्या कार्याशी जोडलेले राहा!

बांधिलकी सोशल फाऊंडेशनच्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे YouTube चॅनेल Subscribe करा! 🔔

▶️ https://youtube.com/

Follow करा | Subscribe करा | बांधिलकीशी जोडा!

Bandhilki Social Foundation is Non-governmental organization (NGO) committed to education, social awareness, equality, justice and inclusive development.

31/10/2026

“बाबासाहेबांच्या स्वप्नाशी गद्दारी नको; निर्मळ मनाने त्यांच्या विचारांचा सैनिक बनून काम करा!”

पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये फूट पाडणाऱ्या, गटबाजी करणाऱ्या आणि संस्थेच्या मूळ ध्येयापासून दूर जाणाऱ्या प्रवृत्तींवर प्रा. डॉ. किशोर वाघ यांनी अत्यंत परखड शब्दांत भाष्य केले.

गेल्या ६०–७० वर्षांतील काही कटू अनुभवांचा दाखला देत त्यांनी संस्थेच्या हिताशी प्रतारणा करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा संदेश दिला. तसेच, बांधिलकी सोशल फाऊंडेशनप्रमाणे निर्मळ हेतूने, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा एकनिष्ठ सैनिक म्हणून संस्थेच्या जतनासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.

🎥 प्रा. डॉ. किशोर वाघ यांचे परखड मनोगत ऐका…

30/10/2026
30/10/2026

Prof. Dr. kishor Wagh


परमपूज्य दलाई लामा यांच्या Men-Tsee-Khang (Tibetan Medical & Astro Institute) या संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे...
24/10/2026

परमपूज्य दलाई लामा यांच्या Men-Tsee-Khang (Tibetan Medical & Astro Institute) या संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेले "द्वितीय वैद्यकीय शिबिर" यशस्वीरीत्या पार पडले.

Heruka Foundation -Thane, Bandhilki Social Foundation, Shakya Muni Reiki Healing Center- CSN या संस्थांच्या संयुक्त सहकार्यातून या वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जवळपास ११० नागरिकांनी या वैद्यकीय शिबिराचा लाभ घेतला.

कार्य कोणतेही असो, समाजहितासाठी आपली बांधिलकी कायम!

सेवाभावातून आरोग्यसेवेचा एक सामाजिक उपक्रम!मराठवाड्यातील नागरिकांसाठी  छत्रपती संभाजीनगर शहरात आयोजित केलेल्या वैद्यकीय ...
10/10/2026

सेवाभावातून आरोग्यसेवेचा एक सामाजिक उपक्रम!

मराठवाड्यातील नागरिकांसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात आयोजित केलेल्या वैद्यकीय शिबिरामध्ये इतर सहयोगी संस्थांसोबत "बांधिलकी सोशल फाऊंडेशन" चा सहभाग असणार आहे.

📅 दिनांक : बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६
📍 स्थळ: VIP Hall, Hotel Rana Executive, मिल कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र राज्य (भारत)

या शिबिरात आरोग्य तपासणी व वैद्यकीय सल्ला उपलब्ध असेल. इच्छुकांनी दिलेल्या संपर्क क्रमांकांवर नोंदणीसाठी संपर्क साधावा.

📞 9158005301 | 9527639454 | 9881880655

चला, आरोग्याविषयी जागरूकता वाढवूया आणि समाजहिताच्या उपक्रमात सहभागी होऊया! 💙

10/10/2026
05/10/2026

बाबासाहेबांनी ज्या संस्था उभारल्या, त्या आजही आपल्याला दिशा दाखवत आहेत. पीईएस चा वारसा जपणे हे आपले परम कर्तव्य आहे. आपल्या गौरवशाली इतिहासाचे आणि भविष्यातील पिढ्यांचे रक्षण करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया.


Address

Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bandhilki Social Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bandhilki Social Foundation:

Shortcuts

Share

Nearby government services